• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karishma kapoor aamir khan this kissing scene was shot for 3 days raja hindustani movie nrp

“आमिर खानसोबतचा तो किसिंग सीन करताना…”, करिश्मा कपूरने सांगितला किस्सा

आजही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या किंसिंग सीनपैकी एक म्हणून ओळखला जातो.

May 6, 2022 16:20 IST
Follow Us
  • ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
    1/16

    ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

  • 2/16

    जबरदस्त गाणी, अफलातून अभिनय आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

  • 3/16

    १९९६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तब्बल २५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

  • 4/16

    ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट आमिर खान आणि करिश्मा कपूरच्या एका किसिंग सीनमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता.

  • 5/16

    हा सीन आजही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या किंसिंग सीनपैकी एक म्हणून ओळखला जातो. या सीनची शूटींग ३ दिवस सुरु होती.

  • 6/16

    याच किसिंग सीनमुळे अभिनेत्री जुही चावला, पूजा भट्ट आणि ऐश्वर्या राय यांनी ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाची ऑफर नाकारली होती.

  • 7/16

    त्यानंतर या चित्रपटासाठी करिश्मा कपूरला कास्ट करण्यात आले. या चित्रपटातील किसिंग सीन करताना करिश्मा आणि आमिरला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

  • 8/16

    नुकतंच राजीव मसंद यांच्या शोमध्ये बोलताना करिश्माने याबाबतचा खुलासा केला होता. यावेळी ती म्हणाली, “राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटातील हा किसिंग सीन करिश्मा कपूरसाठी खूप ‘थकवणारा’ होता.”

  • 9/16

    “मी हा किसिंग सीन अतिशय कठीण परिस्थितीत शूट केला आहे. अनेकजण आजही त्या किसिंग सीनबद्दल बोलताना तो किसिंग सीन असं उलटसुलट बोलतात.” असे करिश्मा कपूर म्हणाली.

  • 10/16

    “पण आम्हाला माहिती आहे की ३ दिवस सुरु असलेल्या या किसिंग सीनच्या शूटदरम्यान आम्हाला फार कष्ट करावे लागले”, असेही तिने म्हटले.

  • 11/16

    “फेब्रुवारीमध्ये आम्ही उटीमध्ये शूटिंग करत होतो आणि त्यावेळी हा किसिंग सीन कधी संपतोय, असा प्रश्न आम्हाला पडला होता”, असेही करिश्माने सांगितले.

  • 12/16

    त्यापुढे ती म्हणाली, “कडाक्याच्या थंडीमुळे तो सीन शूट करणं खूप अवघड झालं होतं. त्यावेळी तिथे हाडे गोठावणारी थंडी पडली होती. थंड वारे वाहत होते. पाणीही फार थंड होते.”

  • 13/16

    “या अशा परिस्थितीत आम्ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत शूटिंग करायचो. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अनेकदा आम्ही थंडीमुळे थरथर कापायचो”, असे तिने म्हटले.

  • 14/16

    ‘राजा हिंदुस्तानी’ हा बॉलिवूडमधील एक सुपरहिट चित्रपट आहे.

  • 15/16

    या चित्रपटात आमिर खान, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, अर्चना पुरन सिंह, जॉनी लिव्हर यांसारखे अनेक कलाकार झळकले होते.

  • 16/16

    धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. २५ वर्षांपूर्वी या चित्रपटाने तब्बल ३०० कोटी रुपयांची कमाई केली होती.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Karishma kapoor aamir khan this kissing scene was shot for 3 days raja hindustani movie nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.