-
सोनम कपूर आणि आनंद आहुजाने २०१८मध्ये लग्न केलं.
-
लग्नापूर्वी हे दोघं एकमेकांना डेट करत होते.
-
सोनम-आनंदच्या नात्याला आता सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
याचनिमित्त सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आनंदसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
सोनम आणि आनंदचं नातं अगदी घट्ट असल्याचं प्रत्येक व्हायरल फोटो, व्हिडीओमधून आपल्याला दिसून येतं.
-
सोनम आनंदवर अगदी जीवापाड प्रेम करते.
-
जगातली सर्वोत्तम व्यक्ती माझ्याबरोबर आहे आणि हे माझं भाग्यच आहे असं सोनमने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये देखील म्हटलं आहे.
-
सोनम सध्या तिची प्रेग्नेंसी एण्जॉय करताना दिसते.
-
तिने प्रेग्नेंसीदरम्यान खास फोटोशूट देखील केलं होतं. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : ६ वर्ष प्रेमाची…; पतीच्या प्रेमात आकंठ बुडाली सोनम कपूर, शेअर केले सुंदर रोमँटिक फोटो
पती आनंद आहुजावरचं प्रेम सोनम कपूर सोशल मीडियाद्वारे व्यक्त करताना दिसते. आता या सेलिब्रिटीचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: Sonam kapoor shares romantic photos with husband anand ahuja on her marriage anniversary kmd