Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday most beautiful woman madhuri dixit gets sweetest wish husband shriram nene kmd

Photos : माधुरी दीक्षित-डॉक्टर श्रीराम नेने यांचे रोमँटिक फोटो पाहिलेत का?, बायकोसाठी शेअर केली खास पोस्ट

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी तिला अनोख्य अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

May 15, 2022 19:11 IST
Follow Us
  • बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज १५ मे वाढदिवस आहे.
    1/9

    बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज १५ मे वाढदिवस आहे.

  • 2/9

    याचनिमित्त माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी तिला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  • 3/9

    वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या पत्नीचं त्यांनी तोंड भरून कौतुक सुद्धा केलं.

  • 4/9

    दोघंही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.

  • 5/9

    त्यांच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती देखील मिळते.

  • 6/9

    तसेच डॉ. नेने देखील आपल्या पत्नीचं कौतुक अगदी खुलेपणाने करताना दिसतात.

  • 7/9

    बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १७ ऑक्टोबर १९९९ साली या सेलिब्रिटी कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 8/9

    आता त्यांना दोन मुलं देखील आहेत.

  • 9/9

    लग्नाला २० वर्ष होऊन गेली तरी त्यांच्या नात्यामधील प्रेम काही कमी झालेलं नाही. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Happy birthday most beautiful woman madhuri dixit gets sweetest wish husband shriram nene kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.