scorecardresearch

Madhuri-dixit News

laxmikant berde, madhuri dixit, hum aapke hai kaun, madhuri dixit 28 years old video, laxmikant berde video, लक्ष्मीकांत बेर्डे, माधुरी दीक्षित, हम आपके है कौन, माधुरी दीक्षित थ्रोबॅक व्हिडीओ, लक्ष्मीकांत बेर्डे व्हिडीओ, सलमान खान
Video : लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक

‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका बरीच गाजली होती.

, madhuri dixit father house raid, madhuri dixit personal life,
वडील संकटात होते मात्र माधुरी शूटिंग करत राहिली, नेमकं काय घडलं होतं? सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले…

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी माधुरी दीक्षित तिच्या कामाप्रती किती एकनिष्ठ आहे हे सांगत तिचं भरभरून कौतुक देखील केलं आहे.

Riteish Deshmukh, madhuri dixit,
रितेश देशमुखने ‘हा’ खास व्हिडीओ शेअर करत माधुरी दीक्षितला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

madhuri dixit, riteish deshmukh,
धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

माधुरी आणि रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

madhuri dixit, dr shriram nene,
“इंजेक्शन कहीं गलत जगह लग गया?”, माधुरी दीक्षितच्या पतीचा डान्स पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

माधुरी आणि श्रीराम नेने यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

madhuri dixit, madhuri dixit younger son ryan,
कौतुकास्पद : माधुरीच्या मुलाने दोन वर्षे केस का वाढवले? व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

माधुरीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

salman khan, madhuri dixit,
जेव्हा एक दिग्गज कलाकार सलमानला बोलले होते माधुरीचा मुलगा, जाणून घ्या मजेशीर किस्सा

‘दिल मेरा आशिकी’ या चित्रपटातील गाण्याच्या प्रमोशच्या वेळी झालेला हा मजेशीर किस्सा आहे.

sridevi, boney kapoor, anil kapoor, madhuri dixit,
‘बेटा’ चित्रपटामुळे बोनी कपूर आणि श्रीदेवीचं झालं होतं मोठं भांडण

इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर या चित्रपटातून माधुरीला ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळख मिळाली होती.

madhuri dixit,
मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार हे ऐकताच माधुरीच्या आईची अशी होती प्रतिक्रिया

माधुरीने तिच्या आईची प्रतिक्रिया काय होती हे या कार्यक्रमात सांगितले आहे.

suresh wadkar, madhuri dixit,
सुरेश वाडकर यांनी माधुरीला दिला होता लग्नाला नकार, कारण…

माधुरीने चित्रपटांमध्ये काम करणं तिच्या कुटुंबाला फारसं पसंत नव्हतं. त्यामुळे ते तिचं लग्न करणार होते.

colors tv got trolled
‘तुम्हाला लाज नाही वाटली का?’; शो मध्ये बोलवून शगुफ्ता अलींना मदत केल्यामुळे नेटकरी संतापले

‘डान्स दीवाने’चा प्रोमा पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ‘डान्स दीवाने’ आणि कलर्स टीव्हीला ट्रोल केलं आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Madhuri-dixit Photos

Happy Birthday madhuri dixit, Madhuri Dixit birthday
9 Photos
Photos : माधुरी दीक्षित-डॉक्टर श्रीराम नेने यांचे रोमँटिक फोटो पाहिलेत का?, बायकोसाठी शेअर केली खास पोस्ट

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी तिला अनोख्य अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View Photos
bollywood actresses
21 Photos
Photos : आलिया ते दीपिका…’या’ बॉलीवूड अभिनेत्री चित्रपटासाठी घेतात अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन

बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांना चित्रपटांसाठी अभिनेत्यांपेक्षाही जास्त मानधन मिळाले आहे.

View Photos
ताज्या बातम्या