-
बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ता टॉपला आहे.
-
ईशा तिच्या आगामी ‘आश्रम ३’ वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत आहे.
-
या वेबसीरिजमध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसणार आहे.
-
ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच तिने बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंना चाहत्यांनी अधिक पसंती दिली आहे.
-
ईशा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सतत बोल्ड अन् ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
-
‘आश्रम’ सीरिजनिमित्त पुन्हा एकदा ईशा नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
या सीरिजबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
-
बॉबी देओलची मुख्य भूमिका असणाऱ्या या सीरिजमध्ये ईशाचा देखील खारीचा वाटा आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : ‘आश्रम ३’च्या प्रदर्शनापूर्वीच ईशा गुप्ताचं बोल्ड फोटोशूट, अभिनेत्रीचा नवा लूक तुम्ही पाहिलात का?
अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या ‘आश्रम ३’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजमध्ये ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे. पण त्याचपूर्वीच तिने इन्स्टाग्राम अकाऊंवटवरून बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत. त्यावरच एक नजर टाकूया.
Web Title: Aashram 3 superbold esha gupta bold photoshoot viral on social media see most hottest pictures kmd