• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos pushpa to rrr these are the eight most expensive movies of the south msr

PHOTOS : ‘पुष्पा’ ते RRR, हे आहेत साऊथचे आठ महागडे चित्रपट; बजेट ऐकलं तर आवाक व्हाल!

दाक्षिणात्य चित्रपट केवळ त्यांच्या आशय आणि भव्यतेसाठी ओळखले जातात असे नाही, तर त्यांचे बजेटही अनेकदा चर्चेत आले आहे

Updated: June 8, 2022 18:24 IST
Follow Us
  • Most Expensive South Movies : गेल्या काही काळापासून साऊथ फिल्म इंडस्ट्री चर्चेत आहे. मागील काही दिवसांमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांनी ज्या प्रकारचा व्यवसाय केला आहे, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. साऊथचे सर्वात महागडे चित्रपट पाहूया.
    1/9

    Most Expensive South Movies : गेल्या काही काळापासून साऊथ फिल्म इंडस्ट्री चर्चेत आहे. मागील काही दिवसांमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांनी ज्या प्रकारचा व्यवसाय केला आहे, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. साऊथचे सर्वात महागडे चित्रपट पाहूया.

  • 2/9

    सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘2.0 ’ या चित्रपटाचं बजेट ६०० कोटी होतं.

  • 3/9

    दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासची प्रमुख भूमिका असेलला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अलीखान याची देखील भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचं बजेट ५०० कोटी होतं.

  • 4/9

    मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियन सेलवन’ या चित्रपटाचं बजेट ५०० कोटी होतं. यामध्ये ऐश्वर्या रॉयने भूमिका साकरली आहे.

  • 5/9

    दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटाचं बजेट ४५० कोटी रुपये होतं.

  • 6/9

    अभिनेता प्रभासची प्रमुख भूमिका असलेला ‘साहो’ ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला होता.

  • 7/9

    बाहुबली 2 या गाजलेल्या चित्रपटाच बजट २५० कोटी रुपये होतं.

  • 8/9

    दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपटचं बजेट २०० कोटी होतं. हा चित्रपट प्रचंड गाजला.

  • 9/9

    सुपरस्टार रजनीकांत आणि ऐश्वर्या रॉय यांचा अभिनय असलेल्या रोबोट चित्रपटाचं बजेट १३२ कोटी रुपये होतं. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

Web Title: Photos pushpa to rrr these are the eight most expensive movies of the south msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.