Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos when sanjay dutt reached sridevis room in a drunken state msr

PHOTOS : … जेव्हा मद्यधुंद अवस्थेत संजय दत्त थेट श्रीदेवीच्या खोलीत पोहचला होता

जाणून घ्या यानंतर काय घडले; संजय दत्त हा श्रीदेवीचा फार मोठा चाहता होता.

Updated: June 13, 2022 19:37 IST
Follow Us
  • संजय दत्त हा बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आहे. आपल्या अभिनयाने त्याने करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
    1/12

    संजय दत्त हा बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आहे. आपल्या अभिनयाने त्याने करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

  • 2/12

    तर काही प्रसंगी त्याच्या विचित्र वागण्याचा त्याला फटका देखील बसला आहे.

  • 3/12

    त्याच्या अशा वागण्यामुळे अनेकांसोबत त्याचे संबंध देखील बिघडल्याचे दिसून आले आहे.

  • 4/12

    तरुणाईमध्ये संजय दत्त हा संजूबाबा नावाने प्रसिद्ध आहे.

  • 5/12

    एकदा संजय दत्त मद्यधुंद अवस्थेत श्रीदेवीच्या खोलीत पोहोचला होता.

  • 6/12

    खरे तर हे संपूर्ण प्रकरण हिम्मतवाला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे आहे. या चित्रपटात श्रीदेवी मुख्य भूमिकेत होती, तर तिच्यासोबत अभिनेता जितेंद्र होता.

  • 7/12

    संजय दत्त हा श्रीदेवीचा खूप मोठा चाहता होता. श्रीदेवी मुंबईतच शूटिंग करत असल्याचे कळताच तो तिला भेटण्यासाठी सेटवर पोहोचला. तेव्हा तो दारूच्या नशेत होता.

  • 8/12

    सेटवर त्याला श्रीदेवी हॉटेलच्या खोलीत गेल्याचे समजले. संजय दत्त काहीच विचार न करता त्याच अवस्थेत तिच्या खोलीत गेला.

  • 9/12

    संजय दत्तला त्या अवस्थेत पाहून श्रीदेवी घाबरली आणि आरडाओरडा करू लागली.बराच गदारोळ झाला. त्या दिवसापासून दोन्ही कलाकारांचे नाते असे बिघडले की ते पुन्हा कधीच सुरळीत झाले नाही.

  • 10/12

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवीने या दिवशी निर्णय घेतला होता की ती संजय दत्तसोबत कधीही काम करणार नाही. मात्र, अनेक वर्षांनंतर ते दोघे गुमराह या चित्रपटात एकत्र दिसले.

  • 11/12

    गुमराहच्या सेटवर या दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येते. दोघेही सेटवर यायचे आणि आपले काम करून निघून जायचे.

  • 12/12

    संजय दत्त हा श्रीदेवीचा मोठा चाहता होता पण श्रीदेवीला तो आवडत नव्हता. त्याच्या व्यसनांच्या सवयीमुळे ती त्याच्यावर प्रचंड नाराज होती.

TOPICS
श्रीदेवीSrideviसंजय दत्तSanjay Dutt

Web Title: Photos when sanjay dutt reached sridevis room in a drunken state msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.