scorecardresearch

श्रीदेवी

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केलं. Kandhan Karunai या तमिळ चित्रपटाद्वारे श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रामध्ये पदार्पण केलं, १९७२मध्ये प्रदर्शित झालेला राणी मेरा नाम हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. लाडला, जुदाई, ज्युली, हिंम्मतवाला, मवाली, कर्मा, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, मॉम, इंग्लिश विंग्लीश यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. २०१३मध्ये श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजही कलाक्षेत्रामध्ये त्यांच नाव आदराने घेतलं जातं. २४ फेब्रुवारी २०१८मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्यामागे दोन मुली व पती बोनी कपूर असा परिवार आहे,Read More

श्रीदेवी News

sridevi sridevi wedding anniversary
दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

श्रीदेवी यांचं विवाहित अभिनेत्यांशी नाव जोडलं गेलं तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत आपण जाणून घेऊया

sridevi-sanjay-dutt
दारूच्या नशेत श्रीदेवींना भेटायला गेलेला संजय दत्त, अभिनेत्रीच्या मेकअप रुमचा दरवाजा उघडला अन्…; नेमकं काय घडलं होतं?

…म्हणून श्रीदेवींना संजय दत्तबरोबर काम करायचं नव्हतं

nani wanted to date sridevi
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला श्रीदेवींबरोबर डेटवर जायचं होतं पण…; खुलासा करत म्हणाला “मी…”

दाक्षिणात्य अभिनेत्याची श्रीदेवींबरोबर डेटवर जाण्याची इच्छा होती पण…

shridevi
श्रीदेवींचा ‘हा’ चित्रपट पाहून त्यांचा द्वेष करू लागलेली जान्हवी कपूर; अभिनेत्रीने स्वत:च केलेला खुलासा

Sridevi Death Anniversary: एक वेळ अशी होती जेव्हा श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी आईचा द्वेष करू लागली होती.

sridevi and jeetendra movies, sridevi jeetendra himmatwala, sridevi and jeetendra affair, sridevi husband, jeetendra wife shobha, male star nervous by sirdevi stardom, sridevi, sridevi death, sridevi movies, sridevi chart, sridevi daughter, sridevi husband, sridevi age at death, how did sridevi die, sridevi age, sridevi instagram, sridevi career, श्रीदेवी, जितेंद्र, शोभा कपूर, श्रीदेवी करिअर, श्रीदेवी लग्न
श्रीदेवीशी जोडलं जात होतं जितेंद्र यांचं नाव, अभिनेत्रीला घरी आणलं अन् पत्नीसमोर…

‘हिंमतवाला’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बी-टाऊनमधअये रंगल्या होत्या श्रीदेवी आणि जितेंद्र यांच्या अफेअरच्या चर्चा

sridevi
श्रीदेवी यांचं जीवन उलगडणार पुस्तक रूपातून, बोनी कपूर यांनी केली बायोग्राफीची घोषणा

प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भारावून टाकणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक श्रीदेवी होत्या. २०१८ साली त्यांचं निधन झालं.

Boney kapoor, boney kapoor birthday, sridevi, mona kapoor, boney kapoor first wife, boney kapoor love story, boney kapoor sridevi, boney kapoor sridevi marriage, boney kapoor sridevi love story, बोनी कपूर, श्रीदेवी, मोना कपूर, बोनी कपूर वाढदिवस
आधी बायकोची मैत्रीण, मग बांधली राखी अन्… अशी झालेली बोनी कपूर यांच्या आयुष्यात श्रीदेवी यांची एंट्री

बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देत केलं होतं श्रीदेवी यांच्याशी लग्न

Janhvi-Kapoor-
“आम्ही इतके श्रीमंत नाही की…” जान्हवी कपूरचे ट्रोलर्सला स्पष्ट शब्दात उत्तर

जान्हवी ही श्रीदेवी यांची मुलगी असल्याने तिला चित्रपटात काम दिले जाते, अशी टीका कायम तिच्यावर होत असते.

sridevi, boney kapoor, anil kapoor, madhuri dixit,
‘बेटा’ चित्रपटामुळे बोनी कपूर आणि श्रीदेवीचं झालं होतं मोठं भांडण

इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर या चित्रपटातून माधुरीला ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळख मिळाली होती.

sridevi, boney kapoor,
‘श्रीदेवींसोबत लग्न करायचं असेल तर प्रथम…’; बोनी कपूर यांनी सांगितला होता भन्नाट किस्सा

श्रीदेवी यांच्यावर बोनी कपूर यांच प्रेम आणि त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे असे बोनी कपूर यांनी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला सांगितले…

श्रीदेवी माझे ‘क्रश’, बोनी कपूर यांना मी कधीच माफ करणार नाही- राम गोपाल वर्मा

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या आत्मचरित्रात एक अध्याय श्रीदेवीला समर्पित केला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

श्रीदेवी Photos

sridevi boney
18 Photos
“फक्त १० काय, तर ११ लाख रुपये…” बोनी कपूर-श्रीदेवी यांच्या पहिल्या भेटीमागचा रंजक किस्सा

१९९६ मध्ये बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे लग्न झाले होते.

View Photos
Janhavi kapoor says I am not beautiful or talented maybe Sridevi daughter got emotional in Mili Movie Promotion
15 Photos
मी सुंदर व टॅलेंटेड नसेन म्हणून सेटवर… जान्हवी कपूरने भावुक होत सांगितले शूटिंगचे अनुभव

Mili Teaser: जान्हवी कपूरचा आगामी सिनेमा मिली ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. शूटिंग दरम्यानचे काही अनुभव जान्हवीने अलीकडेच मीडियासह शेअर…

View Photos
Sanjay Dutt and Shridevi
12 Photos
PHOTOS : … जेव्हा मद्यधुंद अवस्थेत संजय दत्त थेट श्रीदेवीच्या खोलीत पोहचला होता

जाणून घ्या यानंतर काय घडले; संजय दत्त हा श्रीदेवीचा फार मोठा चाहता होता.

View Photos
‘पिकनिक टाईम’..खुशी, जान्हवी आणि पतीसह श्रीदेवी जॉर्जियात

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी आपल्या मुली आणि पती बोनी कपूरसोबत जॉर्जियामध्ये वेकेशन पिकनिकचा आनंद लुटत आहे.

View Photos

संबंधित बातम्या