• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress ankita lokhande romantic photoshoot with husband vicky jain bold photos seeking attention on internet kak

Photos : स्मार्ट जोडी, अंकिताचा बोल्ड लूक आणि नवऱ्यासोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत  

अंकिताने पती विकी जैनसोबतचे रोमॅंटिक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

July 2, 2022 10:02 IST
Follow Us
  • Ankita Lokhande with husband vicky jain romantic photos
    1/15

    ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. मालिकेत ‘अर्चना’ हे पात्र साकारून अंकिताने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

  • 2/15

    अंकिताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 3/15

    नुकतंच अंकिताने पती विकी जैनसोबतचे रोमॅंटिक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 4/15

    अंकिता आणि विकी जैनने १४ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली.

  • 5/15

    स्टार प्लसवरील ‘स्मार्ट जोडी’ या कार्यक्रमाचे अंकिता-विकी विजेते ठरले होते.

  • 6/15

    अंकिता-विकीचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 7/15

    फोटोमध्ये अंकिताने हाय-स्लिट ड्रेस परिधान केला आहे. तर विकीने ब्लेझर परिधान करत फॉर्मल लूक केला आहे.

  • 8/15

    फोटोशूटसाठी अंकिता-विकीने पोझ दिल्या आहेत.

  • 9/15

    अंकिता-विकीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

  • 10/15

    फोटोतील अंकिताच्या बोल्ड लूकनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 11/15

    अंकिताचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

  • 12/15

    अंकिताने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.

  • 13/15

    मालिकांसोबतच अंकिताने चित्रपटातही काम केलं आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : अंकिता लोखंडे-जैन/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : करिष्माचा मोनोकिनीत घायाळ करणारा लूक; नवऱ्यासोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत)

Web Title: Tv actress ankita lokhande romantic photoshoot with husband vicky jain bold photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.