• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. majhya navryachi bayko maya fame ruchira jadhav boyfriend know about him nrp

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रुचिरा जाधवने दिली प्रेमाची कबुली, जाणून घ्या तिच्या प्रियकराबद्दल

गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Updated: July 20, 2022 08:48 IST
Follow Us
  • ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. या मालिकेत तिने माया ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली.
    1/15

    ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. या मालिकेत तिने माया ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/15

    रुचिरा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

  • 3/15

    नुकतंच रुचिराने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेमाची कबुली दिली आहे. तिने याबाबत एक खास पोस्टही शेअर केली आहे.

  • 4/15

    रुचिराच्या बॉयफ्रेंडचे नाव डॉ. रोहित शिंदे असे आहे.

  • 5/15

    रुचिराने नुकतंच इन्स्टाग्रामवर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना ती म्हणाली, ‘डॉ. रोहित शिंदे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जुलै महिना आपला आहे’, असे रुचिराने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

  • 6/15

    रुचिरा आणि रोहित गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

  • 7/15

    रुचिराच्या बहिणीच्या लग्नात त्याने हजेरी लावली होती. पण त्यावेळी रुचिराने ही बाब गुलदस्त्यात ठेवली होती.

  • 8/15

    मात्र तिने वाढदिवसाचे औचित्य साधून दोघांनी सोशल मीडियावर जाहीरपणे प्रेम व्यक्त केलं आहे.

  • 9/15

    रुचिराचा बॉयफ्रेंड रोहित हा पेशाने डॉक्टर आहे.

  • 10/15

    पण त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे.

  • 11/15

    ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.

  • 12/15

    त्याने काही ब्रँडसाठी रॅम्पवॉकही केले आहे.

  • 13/15

    रोहितला फिटनेसची विशेष आवड आहे. त्याचे अनेक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 14/15

    विशेष म्हणजे रोहितला भटकंती करण्याची फार हौस आहे.

  • 15/15

    सर्व फोटो – रुचिरा जाधव-रोहित शिंदे/ इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Majhya navryachi bayko maya fame ruchira jadhav boyfriend know about him nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.