• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis bus bai bus zee marathi show video photos seeking attention on internet kak

Photos : ‘लोक मामी म्हणतात हे ऐकून कसं वाटतं?’ विचारल्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या…

‘बस बाई बस’शोमध्ये अमृता यांना विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

August 4, 2022 17:15 IST
Follow Us
  • Amruta Fadnavis at bus bai bus show
    1/15

    झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या सहभागी होतात.

  • 2/15

    अभिनेता सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे.

  • 3/15

    सुबोध आणि इतर कलाकार मिळून शोमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना बोलतं करतात.

  • 4/15

    नुकतंच या शोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.

  • 5/15

    या शोमधील काही व्हिडीओ क्लिप्स झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.

  • 6/15

    अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. अनेकदा एखाद्या विषयावरील आपलं मत त्या परखडपणे व्यक्त करताना दिसतात.

  • 7/15

    अमृता या गायिकाही आहेत. त्यांनी गायलेली अनेक गाणी हिटही ठरली आहेत.

  • 8/15

    ‘बस बाई बस’ शोमध्ये अमृता यांना विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

  • 9/15

    या शोमध्ये त्यांना “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना माननीय मुख्यमंत्री म्हणून मामू म्हणायचे. पण, तुम्हाला मात्र लोक मामी म्हणतात. तर हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं?”, असा प्रश्न विचारण्यात आला.

  • 10/15

    यावर त्यांनी अगदी हसत मजेशीर उत्तर दिले.

  • 11/15

    “लोक मला मामी म्हणतात हे ऐकून फारच मजा येते”, असं अमृता म्हणाल्या.

  • 12/15

    ‘बस बाई बस’ शोमधील अमृता यांच्या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 13/15

    अमृता यांना या शोमध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो : अमृता फडणवीस, झी मराठी/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : अमृता फडणवीसांनी खरंच प्लास्टिक सर्जरी केली आहे का? म्हणाल्या, “लग्नाआधी ब्युटी पार्लरला देखील गेले नाही आणि…”)

TOPICS
अमृता फडणवीसAmruta Fadnavisदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisमनोरंजनEntertainment

Web Title: Deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis bus bai bus zee marathi show video photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.