• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deputy chief minister devendra fadnavis wife amruta fadnavis talk about her beauty and plastic surgery in bus bai bus zee marathi show kmd

अमृता फडणवीसांनी खरंच प्लास्टिक सर्जरी केली आहे का? म्हणाल्या, “लग्नाआधी ब्युटी पार्लरला देखील गेले नाही आणि…”

‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये दिसणार आहेत.

August 4, 2022 18:24 IST
Follow Us
  • amruta fadnavis plastic surgery amruta fadnavis news
    1/9

    ‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

  • 2/9

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये दिसणार आहेत.

  • 3/9

    ‘बस बाई बस’मधील अमृता यांचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • 4/9

    हे प्रोमो पाहिल्यानंतर या भागामध्ये त्या राजकीय परिस्थिती तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसणार असल्याचं लक्षात येतं.

  • 5/9

    अमृता यांच्या लूकबाबत अनेकदा बोललं जातं. याबाबतच या कार्यक्रमामध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला.

  • 6/9

    “तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” हा प्रश्न अमृता यांना विचारताच त्या म्हणाल्या, “चांगलं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला. याबाबत मला अनेक लोकांनी ट्रोल देखील केलं आहे. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी खूप किंमत मोजावी लागते.”

  • 7/9

    “याचा आणखी एक तोटा म्हणजे एकदा का चेहरा बिघडला की भविष्यकाळात तुम्हाला अडचण निर्माण होते. एक सांगते मी लग्नाआधी ब्युटी पार्लरला देखील जायचे नाही. “

  • 8/9

    “त्यानंतरही लग्नामध्ये मेकअप करतात तोच मी केला होता. देवेंद्रजी पण असे आहेत की ते स्त्रीचा चेहरा नव्हे तर मन पाहतात.” (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : ‘लोक मामी म्हणतात हे ऐकून कसं वाटतं?’ विचारल्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या…)

TOPICS
अमृता फडणवीसAmruta FadnavisमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Deputy chief minister devendra fadnavis wife amruta fadnavis talk about her beauty and plastic surgery in bus bai bus zee marathi show kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.