• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kartiki gaikwad thailand tour with husband ronit pise beach photos goes viral mrj

Photos : बीच, रोमान्स आणि थायलंड, कार्तिकी गायकवाडच्या ट्रीपची सर्वत्र चर्चा

कार्तिकीच्या थायलंड ट्रीपची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

Updated: August 8, 2022 18:49 IST
Follow Us
  • गायिका कार्तिकी गायकवाड‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.
    1/18

    गायिका कार्तिकी गायकवाड‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.

  • 2/18

    डिसेंबर २०२०मध्ये कार्तिकीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

  • 3/18

    कार्तिकीने व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्काच दिला होता.

  • 4/18

    कार्तिकी गायकवाड सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपल्या कामाचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

  • 5/18

    याशिवाय कार्तिकी अनेकदा पती रोनित पिसे सोबतचे फोटो देखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.

  • 6/18

    आता देखील तिने आपल्या नवऱ्यासोबतचे काही खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

  • 7/18

    सध्या कार्तिकी-रोनित थायलंडमध्ये सुट्टी एण्जॉय करताना दिसत आहेत.

  • 8/18

    आपल्या थायलंड ट्रीपचे आणखी काही फोटो कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 9/18

    या फोटोंमध्ये कार्तिकी आणि तिचा पती रोनित यांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिल्याचं दिसत आहे.

  • 10/18

    कार्तिकीने खऱ्या खुऱ्या वाघासोबत पोझ दिलेले काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 11/18

    कार्तिकी गायकवाडच्या इन्स्टाग्राम फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

  • 12/18

    या फोटोंमधील कार्तिकीचा स्टायलिश, ग्लॅमरस आणि ब्यूटिफूल अवतार चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.

  • 13/18

    या ट्रीपच्या वेळीचा तिचा वेस्टर्न लूक खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  • 14/18

    कार्तिकी आणि रोनितने थायलंडच्या समुद्रकिनारी खास पोझ देत फोटोशूट केलं आहे.

  • 15/18

    समुद्रकिनारी पती रोनितबरोबरचा तिचा रोमँटिक फोटो विशेष लक्षवेधी ठरत आहे.

  • 16/18

    एकूणच कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांची थायलंड ट्रीप सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 17/18

    सर्व फोटो- कार्तिकी गायकवाड इन्स्टाग्राम

  • 18/18

    (आणखी पाहा- Photos : ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, सोनाली कुलकर्णी-कुणाल बेनोडेकर यांच्या लंडनमधील विवाहसोहळ्याचे खास फोटो)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Kartiki gaikwad thailand tour with husband ronit pise beach photos goes viral mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.