Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. on the occasion of vadapav day these bollywood celebrity love vada pav spg

Photos : बॉलिवूडचे हे कलाकार देखील आहेत ‘वडापाव’ प्रेमी…

सर्वसामान्य माणसांप्रमाणे बॉलिवूड कलाकारांचा देखील वडापाव आवडीचा पदार्थ आहे

Updated: August 23, 2022 12:09 IST
Follow Us
  • srk 1
    1/12

    बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान, मेहनती अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. तितकाच तो खाद्यप्रेमी आहे. चिकनच्या बरोबरीने त्याला वडापाव आवडतो.

  • 2/12

    बॉलिवूडचा भिडू म्हणून ज्या अभिनेत्याची ओळख आहे असा जॅकी श्रॉफदेखील वडापावचा चाहता आहे.

  • 3/12

    बॉलिवूडचा खलनायक, रील्समुळे चर्चेत आलेला अभिनेता आशिष विद्यार्थी सुद्धा वडापावचा चाहता आहे. सौजन्य : इन्स्टाग्राम

  • 4/12

    सध्या अनेकांची क्रश असलेली बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी देखील वडापावची चाहती झाली आहे.

  • 5/12

    गुणी अभिनेता म्हणून वाजपेयीकडे पहिले जाते. संघर्षाच्या काळात त्याने वडापाव खाऊन दिवस काढले होते.

  • 6/12

    कपूर घराणे खाद्यप्रेमी आहेत हे सर्वाना ठाऊक आहेत, रणबीरला देखील वडापाव आवडतो. वडापाव त्याचा विकनेस आहे असं त्यानेच कबुल केले आहे.

  • 7/12

    आर माधवन कोल्हापूर बद्दल विशेष प्रेम असलेल्या आर माधवन वडापाव खूप आवडतो.

  • 8/12

    शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते मात्र दिला दिला देखील वडापाव खाण्याचा मोह आवरत नाही.

  • 9/12

    श्रद्धा कपूर जितकी मराठी संस्कृतीच्या प्रेमात आहे तितकेच तिला मराठी खाद्यपदार्थ आवडतात. वडापाव तिला सर्वात जास्त आवडतो.

  • 10/12

    वरूण धवनदेखील वडापाव प्रेमी आहे नुकतेच त्यांनी जुग जुग जियो चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान वडापावचा आस्वाद घेतला..

  • 11/12

    शाहरुखच्या अशोका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दाखल झालेली हृषिता भट देखील वडापावची चाहती आहे..

  • 12/12

    तमन्ना भाटिया दक्षिणेत तिने केले असले तरी मूळची मुंबईकर आहे तिला देखील वडापाव आवडतो…

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: On the occasion of vadapav day these bollywood celebrity love vada pav spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.