• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress malaika arora stunning look in lehenga photos seeking attention on internet kak

Photos : भरजरी लेहेंगा अन् ज्वेलरीने साज, मलायकाचं सौंदर्य पाहून चाहतेही अवाक

मलायकाने लेहेंग्यात फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

August 29, 2022 09:57 IST
Follow Us
  • malaika arora photoshoot
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. घायाळ करणाऱ्या मादक अदा आणि कातिल लूक्सने ती नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

  • 2/12

    नुकतंच मलायकाने लेहेंग्यात फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 3/12

    फोटोंमध्ये मलायकाने भरजरी चिकनकरी लेहेंगा परिधान केला आहे.

  • 4/12

    खड्यांचा चोकर आणि मोत्यांच्या नेकलेसमुळे तिचा लूक आणखीनच खुलून आलेला दिसत आहे.

  • 5/12

    मलायकाने परिधान केलेला लेहेंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिजाईन केलेला आहे.

  • 6/12

    या लेहेंग्यात मलायकाने फोटोसाठी हटके पोझ दिल्या आहेत.

  • 7/12

    चाळीशीत मलायकाचं खुललेलं सौंदर्य पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.

  • 8/12

    मलायका तिच्या लूक्सप्रमाणेच फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते.

  • 9/12

    तिचा कमनीय बांधा आणि फोटोसाठी दिलेल्या पोझ पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

  • 10/12

    मलायकाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘साथ निभाना साथिया’ फेम राशी दुसऱ्यांदा होणार आई; मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं चाहत्याचं लक्ष)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Bollywood actress malaika arora stunning look in lehenga photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.