• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sai lokur enjoying birthday with husband at goa romantic photo viral nrp

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचा रोमँटिक अंदाज, स्विमिंगपूलमध्ये किस करतानाचे फोटो व्हायरल

याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

Updated: September 8, 2022 09:32 IST
Follow Us
  • sai lokur 12
    1/13

    बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते.

  • ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.
  • 2/13

    सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

  • ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
  • 3/13

    काही दिवसांपूर्वी सईने तिच्या मंगळागौरीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिच्या या फोटोंना चांगली पसंती मिळाली होती.

  • त्यानंतर आता सई ही तिच्या पतीसोबत गोवा व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
  • 4/13

    याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

  • 5/13

    यातील एका फोटोत सई आणि तिर्थदीप रॉय स्विमिंग पूलमध्ये उभे असल्याचे दिसत आहे.

  • 6/13

    यात तो सईच्या गालावर किस करताना दिसत आहे. त्यात त्या दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

  • सई तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्याच्या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचली आहे.
    यावेळी त्या दोघांनी छान ट्रेकिंगही केले असून त्याचेही फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
  • 7/13

    या सर्व फोटोंना सईने हटके कॅप्शन दिले आहे.

  • 8/13

    सई आणि तिर्थदीपच्या या रोमँटिक हॉलिडेजला चाहत्यांच्या पसंती मिळताना दिसत आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress sai lokur enjoying birthday with husband at goa romantic photo viral nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.