Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress aditi rao hydari new glamorous look in traditional atire viral on social media avn

Photos : राजघराण्याशी संबंध असणाऱ्या अभिनेत्री अदिती राव हैदरीचे ग्लॅमरस फोटो चांगलेच चर्चेत

अभिनेत्री अदिती राव हैदरीचा अनोखा अंदाज.

September 13, 2022 11:59 IST
Follow Us
  • Aditi rao hydari 1
    1/12

    अभिनेत्री अदिती राव हैदरीचा जन्म २८ ऑक्टोबर १९८६ मध्ये हैदराबादच्या राजघराण्यात झाला.

  • 2/12

    तिचे पणजोबा अकबर हैदरी हे १९४१ पर्यंत हैदराबादचे प्रधानमंत्री होते.

  • 3/12

    अदिती उत्तम अभिनेत्री आहेच याबरोबरच ती उत्तम प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगनादेखील आहे.

  • 4/12

    ती प्रसिद्ध नृत्यांगना लीला सॅमसन यांची शिष्या आहे.

  • 5/12

    ‘दिल्ली ६’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 6/12

    तिचा सोज्वळ चेहेरा आणि निरागस डोळे यांचं प्रचंड कौतुक झालं.

  • 7/12

    नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर राजेशाही वेशभूषा परिधान केलेले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

  • 8/12

    यामध्ये ती खूप सुंदर दिसत असून तो राजेशाही थाट तिला शोभत आहे असं तिच्या चाहत्यांनी कॉमेंटमध्ये सांगितलं आहे.

  • 9/12

    अदितीचे वैयक्तिक आयुष्य फारच गोपनीय होते, त्याबद्दल फारशी कुणाला काहीच माहिती नाही.

  • 10/12

    २००९ मध्ये तिने सत्यदिप मिश्रा या अभिनेत्याशी लग्नं केलं. पण काहीच वर्षांनी २०१३ मध्ये ते दोघे वेगळे झाले.

  • 11/12

    आदितीने दिलेल्या चित्रपटांमध्ये ‘रॉकस्टार’, ‘मर्डर 3’, ‘फितूर’, ‘वजीर’ आणि ‘पद्मावत’ यांचा समावेश आहे.

  • 12/12

    हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवरसुद्धा अदितीने तिच्या अभिनयाने छाप पाडली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress aditi rao hydari new glamorous look in traditional atire viral on social media avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.