• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. television movie channel pravah picture awards 2022 red carpet marathi celebrity glamorous look viral on social media sdn

Photos: ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२’, रेड कार्पेटवर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज

या पुरस्कार सोहळ्याच्या परीक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपोवित, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्येष्ठ छायाचित्रकार महेश आणे, ज्येष्ठ पत्रकार-लेखक श्रीकांत बोजेवार.

September 19, 2022 10:14 IST
Follow Us
  • Pravah Picture Awards 2022 Red Carpet Look
    1/15

    Pravah Picture Awards 2022: डिस्ने स्टार नेटवर्कची प्रवाह पिक्चर ही मराठी चित्रपटांची वाहिनी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे.

  • 2/15

    दर्जेदार मराठी सिनेमांची मेजवानी सादर करत असतानाच प्रवाह पिक्चर वाहिनी भेटीला घेऊन येणार आहे प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२.

  • 3/15

    मराठी कलाविश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत नुकताच प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२ पार पडला.

  • 4/15

    या सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली.

  • 5/15

    प्रवाह पिक्चर पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष होतं.

  • 6/15

    मराठी सिनेमे, त्यातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांच्या चमकदार कामगिरीची दखल घेणारा हा सोहळा लवकरच प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

  • 7/15

    प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गायक-गायिका, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

  • 8/15

    याशिवाय तंत्रज्ञ, नृत्य, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा, बालकलाकार, विनोदी कलाकार, सर्वोत्कृष्ट खलनायक आणि प्रवाह पिक्चर विशेष पुरस्कार ही देण्यात आले.

  • 9/15

    या पुरस्कार सोहळ्याच्या परीक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपोवित, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्येष्ठ छायाचित्रकार महेश आणे, ज्येष्ठ पत्रकार-लेखक श्रीकांत बोजेवार.

  • 10/15

    या सोहळ्यामध्ये अभिनेता प्रसाद ओकला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमासाठी ‘सर्वात्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला आहे.

  • 11/15

    प्रवाह पिक्चर वाहिनीवर लवकरच ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा’ पाहायला मिळणार आहे.

  • 12/15

    विशेष म्हणजे दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चर ही वाहिनी करत आहे.

  • 13/15

    मराठी चित्रपट वाहिनीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : प्रवाह पिक्चर / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेला बिग बजेट मराठी चित्रपटाची ऑफर; पहिल्यांदाच दिसणार मुख्य भूमिकेत)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Television movie channel pravah picture awards 2022 red carpet marathi celebrity glamorous look viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.