Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif sunny kaushal to anil kapoor sridevi meet famous devar bhabhi of bollywood some did onscreen romance yps

Photos – ‘या’ आहेत बॉलिवूडमधील दीर-वहिन्यांच्या लोकप्रिय जोड्या; काहींनी तर केला आहे ऑनस्क्रीन रोमान्स

कतरिना कैफ-सनी कौशलपासून ते अनिल कपूर-श्रीदेवीपर्यंत बॉलिवूडमध्ये अशा अनेक दीर-वहिन्यांच्या जोड्या पाहायला मिळतात.

September 30, 2022 15:13 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील अनेक कलाकार एकमेकांशी नातेसंबंधांनी जोडलेले आहेत. आज आपण बॉलिवूडमधील दीर-वहिन्यांच्या जोड्या पाहणार आहोत. (Photo: Katrina Kaif Instagram)
    1/9

    बॉलिवूडमधील अनेक कलाकार एकमेकांशी नातेसंबंधांनी जोडलेले आहेत. आज आपण बॉलिवूडमधील दीर-वहिन्यांच्या जोड्या पाहणार आहोत. (Photo: Katrina Kaif Instagram)

  • 2/9

    कतरिना कैफ आणि सनी कौशल: कतरिना आणि विकी कौशलचा धाकटा भाऊ सनी दोघांमध्ये खूप चांगली बॉन्डिंग आहे. (Photo: Varinder Chawla)

  • 3/9

    मीरा राजपूत आणि ईशान खट्टर: अभिनेता ईशान खट्टर त्याच्या वहिनीचा म्हणजे मीरा राजपूतचा खूप लाडका आहे. त्यांचा हा फोटो एका पार्टीमधला आहे. (Photo: Ishan Khattar Instagram)

  • 4/9

    श्रीदेवी आणि अनिल कपूर: अनिल कपूर हे श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांचे धाकटे भाऊ आहेत. या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. (Photo: Social media)

  • 5/9

    विद्या बालन आणि आदित्य रॉय कपूर: विद्या बालन आणि आदित्य रॉय कपूर हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ते दोघेही अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. (Photo: Indian Express)

  • 6/9

    राणी मुखर्जी आणि उद्य चोप्रा: मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी आणि उद्य चोप्रा यांनी एक जोडपं म्हणून काम केलं होतं. राणीने उद्यच्या मोठ्या भावाशी आदित्य चोप्राशी लग्न केले आहे. (Photo: Screen Grab)

  • 7/9

    जान्हवी देसाई आणि वरुण धवन: जान्हवी देसाई ही वरुण धवनचा मोठा भाऊ रोहित याची पत्नी आहे. वरुण आणि जान्हवी यांचा फोटो (Photo: Varun Dhawan Instagram)

  • 8/9

    मलाईका अरोरा आणि सोहेल खान: अरबाज खान आणि मलाईका अरोरा यांनी घटस्फोट घेतला आहे. तरीही तिचे सोहेलशी चांगले संबंध आहेत. (Photo: Social media)

  • 9/9

    मलाईका अरोरा आणि सलमान खान: सलमान खानच्या दबंग चित्रपटामध्ये मलाईकाने डान्स केला होता. (Photo: youtube)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Katrina kaif sunny kaushal to anil kapoor sridevi meet famous devar bhabhi of bollywood some did onscreen romance yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.