Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karwa chauth 2022 this is how karwa chauth was celebrated in bollywood yps

Karwa Chauth 2022 : बॉलिवूडमध्ये अशा प्रकारे साजरा झाला करवा चौथचा सण, पाहा अभिनेत्रींचे खास फोटो

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना गुरुवारी करवा चौथचा सण साजरा केला.

Updated: October 14, 2022 14:07 IST
Follow Us
  • ज्याप्रमाणे आपल्याकडे वटपौर्णिमा हा सण थाटात साजरा केला जातो, त्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये करवा चौथला महत्त्व आहे.
    1/12

    ज्याप्रमाणे आपल्याकडे वटपौर्णिमा हा सण थाटात साजरा केला जातो, त्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये करवा चौथला महत्त्व आहे.

  • 2/12

    बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी गुरुवारी करवा चौथचा सण साजरा केला.

  • 3/12

    शिल्पा शेट्टी करवा चौथ साजरा करण्यासाठी पोहोचली.

  • 4/12

    चंकी पांडेच्या पत्नीने, भावनाने त्याच्यासाठी उपवास ठेवला होता.

  • 5/12

    त्यावेळी रविना टंडनही या कार्यक्रमामध्ये पोहोचली होती.

  • 6/12

    अभिनेत्री निलम कोठारी कॅमेऱ्यासमोर पोझ देताना.

  • 7/12

    करवा चौथ सेलिब्रेशन कार्यक्रमामध्ये माहीप कपूर उपस्थित होती.

  • 8/12

    अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या नवऱ्यासह करवा चौथचा सण साजरा केला.

  • 9/12

    या निमित्ताने नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमा आणि सून आलिया या दोघींची फोटो पोस्ट केला.

  • 10/12

    लग्नानंतरचा पहिला करवा चौथचा सण साजरा करताना अभिनेत्री मौनी रॉय.

  • 11/12

    माहिप कपूरने काही वर्षांपूर्वीच्या करवा चौथ सेलिब्रेशनमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

  • 12/12

    या फोटोंना तिने #ThrowBackMemories असे कॅप्शन दिले.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Karwa chauth 2022 this is how karwa chauth was celebrated in bollywood yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.