• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is rahul navlani in actress vaishali takkar suicide case yps

वैशाली ठक्करच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेला राहुल नवलानी नक्की आहे तरी कोण?

या नोटमध्ये वैशालीच्या शेजारी राहणारा राहुल नवलानीविषयी लिहिले आहे.

October 18, 2022 18:52 IST
Follow Us
  • अभिनेत्री वैशाली ठक्करने काही दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली.
    1/9

    अभिनेत्री वैशाली ठक्करने काही दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली.

  • 2/9

    ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून तिने कारकीर्दीची सुरुवात केली होती.

  • 3/9

    तिच्या मृत शरीराच्या शेजारी पोलिसांना सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये वैशालीच्या शेजारी राहणारा राहुल नवलानीच्या नावाचा उल्लेख आहे.

  • 4/9

    सुसाईड नोटमध्ये वैशालीने राहुल अडीच वर्षांपासून तिला त्रास देत असल्याचे स्पष्ट केले. तिने डायरीमध्येही बऱ्याचदा राहुलचे नाव आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

  • 5/9

    मागच्या १०-१२ वर्षांपासून राहुल आणि वैशाली एकाच सोसायटीमध्ये राहत आहेत.

  • 6/9

    राहुलच्या वडिलाचा इंदौरमध्ये प्लायवूड्सचा व्यवसाय आहे. करोना काळामध्ये वैशाली मुंबईहून इंदौरला परतली होती.

  • 7/9

    याच सुमारास ती राहुलच्या संपर्कात आली असल्याचा खुलासा वैशालीच्या भावाने केला.

  • 8/9

    पुढे तो म्हणाला, राहुल नवलानी माझ्या बहिणीला त्रास द्यायचा. तिला तुझं लग्न मी टिकू देणार नाही अशी धमकी द्यायचा. वैशालीने या संंबंधित सर्वकाही लिहिले आहे.

  • 9/9

    अडीच वर्षांपासून मी हा मानसिक त्रास भोगत आहे. राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना शिक्षा झाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही असे वैशालीच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे.

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainment

Web Title: Who is rahul navlani in actress vaishali takkar suicide case yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.