• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. urfi javed to be seen in splitsvilla x4 new promo out with sunny leone watch latest bold photos svs

उर्फी जावेदची नवी सुरुवात; इंस्टाग्राम सोडून आता सनी लिओनीसह एकत्र दिसणार, पाहा Photos

Urfi Javed With Sunny Leone:उर्फी जावेद आता टीव्हीवर सनी लिओनीसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकत्याच या शो चा एक प्रोमो समोर आला आहे.

November 4, 2022 19:38 IST
Follow Us
  • Urfi Javed to be seen in Splitsvilla X4 New Promo Out Watch Latest Bold Photos
    1/12

    Urfi Javed In Splitsvilla: अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनसाठी कायम चर्चेत असते.

  • 2/12

    टाकाऊ पासून टिकाऊचे शाळेत दिले जाणारे धडे उर्फीने जरा जास्तच मनावर घेऊन यातून आपलं करिअर घडवलं आहे

  • 3/12

    कपडे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे उर्फी नेहमीच ट्रोल होत असते पण त्याचा तिच्या प्रसिद्धीवर अजिबात परिणाम झालेला नाही

  • 4/12

    जितकी लोकं उर्फीला ट्रोल करतात त्याहून कित्येकपटीने तिची इंस्टाग्राम व फेसबुक फॉलोइंग लिस्ट आहे.

  • 5/12

    याच प्रसिद्धीमुळे आता उर्फी एका नव्या शो चा भाग व्हायला जात आहे.

  • 6/12

    MTV चा प्रसिद्ध शो Splitsvilla मध्ये उर्फी दिसून येणार आहे.

  • 7/12

    ‘Splitsvilla X4’ 12 नोव्हेंबरपासून MTV वर सुरू होणार आहे. ज्यात उर्फी जावेदही दिसून येणार आहे.

  • 8/12

    “मी अनेक वर्षांपासून MTV ‘Splitsvilla’ फॉलो करते या डेटिंग रिअॅलिटी शोचा एक भाग बनणे हे स्वप्नवत आहे असेही उर्फीने म्हंटले आहे.

  • 9/12

    मी खूप रोमँटिक आहे त्यामुळे मला Splitsvilla माझ्यासाठी कमाल अनुभव असणार आहे हे निश्चित आहे.

  • 10/12

    मीडिया रिपोर्टनुसार उर्फी एक आठवड्यासाठीच Splitsvilla मध्ये दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे.

  • 11/12

    उर्फीने आतापर्यंत ‘दुर्गा’, ‘सात फेरों की हेराफेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये काम केलंय.

  • 12/12

    उर्फी जावेद एका एपिसोडसाठी २५- ३५ हजार रुपये मानधन घेते.

  • ( सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
उर्फी जावेदUrfi Javedट्रेंडिंगTrendingव्हायरल व्हिडीओViral Videoसनी लिओनीSunny Leoneसेलिब्रिटीelebrity

Web Title: Urfi javed to be seen in splitsvilla x4 new promo out with sunny leone watch latest bold photos svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.