• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress pooja sawant new home video goes viral on social media see photos kmd

Inside Photos : कधीकाळी चाळीत राहणाऱ्या अभिनेत्री पूजा सावंतचं नवं आलिशान घर पाहिलंत का? स्वयंपाकघरही आहे फारच सुंदर

अभिनेत्री पूजा सावंतच्या आलिशान घराची झलक आज आपण पाहणार आहोत.

Updated: November 8, 2022 18:56 IST
Follow Us
  • pooja sawant new home pooja sawant
    1/12

    मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये पूजा सावंतचं नाव आवर्जून घेतलं जातं.

  • 2/12

    पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांशी संपर्क साधताना दिसते.

  • 3/12

    सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या पूजाने काही महिन्यांपूर्वीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

  • 4/12

    पूजाने नवीन घर खरेदी केलं असल्याचं समोर आलं.

  • 5/12

    पूजाने नवीन घर खरेदी केलं असल्याचं समोर आलं.

  • 6/12

    पूजाचा जवळचा मित्र आणि अभिनेता भूषण प्रधानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पूजाच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला होता.

  • 7/12

    आता पूजानेच स्वतः आपल्या नवीन घराची झलक दाखवली आहे.

  • 8/12

    पूजाने तिच्या घरातील स्वयंपाक घराचा व्हि़डीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

  • 9/12

    यामध्ये तिचं स्वयंपाक घर किती मोठं आहे हे दिसून येतं. तसेच तिच्या स्वयंपाक घराचं इंटेरियरही फारच सुंदर आहे.

  • 10/12

    यामध्ये तिचं स्वयंपाक घर किती मोठं आहे हे दिसून येतं. तसेच तिच्या स्वयंपाक घराचं इंटेरियरही फारच सुंदर आहे.

  • 11/12

    इतकंच नव्हे तर पूजाने इतर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं घर किती मोठं आहे हे पाहायला मिळतं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : अभिनेत्रीच्या घरी पोहोचली राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची पत्रिका, डिझाईन आहे फारच खास)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress pooja sawant new home video goes viral on social media see photos kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.