• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jaya bachchan and rekha was flatmate once upon time know the details mrj

कधी राहायच्या एकाच फ्लॅटमध्ये, आज एकमेकींसमोर येणंही टाळतात रेखा आणि जया बच्चन

रेखा आणि जया यांच्या नात्याची नेहमीच चर्चा होताना दिसते

November 10, 2022 16:22 IST
Follow Us
  • Rekha-Jaya Bachchan relationship
    1/12

    एक काळ असा होता की रेखा, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या नातेसंबंधांची बरीच चर्चा व्हायची.

  • 2/12

    आज काळ बदलला असला तरीही या तिघांबद्दल जाणून घेण्यास चाहते तेवढेच उत्सुक असतात.

  • 3/12

    अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना अनेकदा रेखा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 4/12

    पण जया बच्चन यांच्याबाबत मात्र त्या फार कमी वेळा बोलल्या आहेत.

  • 5/12

    एका मुलाखतीत रेखा यांनी जया बच्चन यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या दोघींमधील संबंध कसे आहेत हे सांगितलं होतं.

  • 6/12

    रेखा यांना सिमी ग्रेवालच्या मुलाखतीत जया बच्चन यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांबाबत विचारण्यात आलं होतं.

  • 7/12

    त्यावर रेखा म्हणाल्या, “मला असं अजिबात वाटत नाही की जया बच्चन यांना कधी असुरक्षित वाटत असेल किंवा त्या बिचाऱ्या आहेत.”

  • 8/12

    “आम्ही दोघी जेव्हाही भेटतो तेव्हा त्याही तेवढ्याच उत्साही असतात” असंही रेखा यावेळी म्हणाल्या होत्या.

  • 9/12

    दरम्यान रेखा आणि जया यांच्यात फारसे मैत्रीपूर्ण संबंध नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे पण एकेकाळी त्या दोघीही रुममेट होत्या.

  • 10/12

    यासिर उस्मान यांच्या ‘रेखा – कैसी पहली जिंदगानी’ या पुस्तकात, ‘जेव्हा जया बच्चन यांचं लग्न झालं नव्हतं आणि रेखाही मुंबईत नवीन होत्या तेव्हा दोघेही एकाच फ्लॅटमध्ये एकत्र राहत असत.’ असा दावा करण्यात आला आहे.

  • 11/12

    (फोटो साभार- सोशल मीडिया)

  • 12/12

    (आणखी पाहा- नृत्यांगना, अभिनेत्री ते राजकारण, शिंदे गटात जाणाऱ्या दीपाली सय्यद यांच्याबद्दल माहितीये का? )

TOPICS
जया बच्चनJaya BachchanबॉलिवूडBollywoodरेखाRekha

Web Title: Jaya bachchan and rekha was flatmate once upon time know the details mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.