Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anagha dohale jewan baby shower took place on the set of aai khe kya karte serial see exclusive photos pvp

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर पार पडलं अनघाचं ‘डोहाळे जेवण’; पाहा कार्यक्रमाचे खास फोटो

अनघासाठी चांदण्यातलं डोहाळे जेवण करण्यात आलं होतं. त्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती.

December 10, 2022 10:13 IST
Follow Us
  • Aai-Kuthe-Kay-Karte anagha baby shower
    1/12

    अगदी थोड्याच काळामध्ये ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

  • 2/12

    या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.

  • 3/12

    मालिकेमध्ये रोज नवे-नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

  • 4/12

    सध्या मालिकेत अनघाचे गरोदरपण आणि तिच्या डोहाळे जेवणाची लगबग पाहायला मिळतेय.

  • 5/12

    त्याचबरोबर अभिषेकचे एका मुलीसह अनैतिक संबंध सुरु असल्याचेही दाखवण्यात येणार आहे.

  • 6/12

    नुकतंच मालिकेच्या सेटवर अनघाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.

  • 7/12

    यादरम्यान, अनघाच्या डोहाळे जेवणाचे फोटो समोर आले आहेत.

  • 8/12

    यावेळी अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे खूपच सुंदर दिसत होती.

  • 9/12

    अनघाच्या डोहाळे जेवणासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती.

  • 10/12

    अनघाने गोंड्याच्या फुलाने सजवलेलं धनुष्यबाण हातात धरलं आहे आणि ती चंद्रावर बसलेली दिसत आहे.

  • 11/12

    या कार्यक्रमात अरुंधती, संजना, अनिरुद्ध, अनघाची आई रेवती, अभिषेक सर्वच खूप उत्साहात दिसत होते.

  • 12/12

    सर्व फोटो : इन्स्टाग्राम/स्टार प्रवाह

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Anagha dohale jewan baby shower took place on the set of aai khe kya karte serial see exclusive photos pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.