Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos list of bollywood 2022 films which inspired from real life characters spg

Photos : २०२२ मध्ये ‘हे’ बायोपिक प्रेक्षकांनी घेतले डोक्यावर; माधवन ते बिग बींसारख्या कलाकारांनी साकारली हटके भूमिका

2022 मध्ये, अनेक चित्रपट बनवले गेले जे वास्तविक पात्रांवर आधारित होते

December 18, 2022 18:22 IST
Follow Us
  • आलिया भट्ट बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री मानली जाते. नुकतंच तिने एका मुलीला जन्म दिला असला तरी तिने चित्रपटसृष्टीला रामरामी ठोकलेला नाही. लवकरच ती एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.
    1/9

    आलिया भट्ट बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री मानली जाते. नुकतंच तिने एका मुलीला जन्म दिला असला तरी तिने चित्रपटसृष्टीला रामरामी ठोकलेला नाही. लवकरच ती एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.

  • 2/9

    संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला. आलिया भट्टच्या अभिनयाचे यात कौतुक झाले. हा चित्रपट एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीवर आधारित होता.

  • 3/9

    तापसी पन्नू यावर्षी ‘शाबाश मिठू’ मध्ये क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसली होती.

  • 4/9

    बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणने यावर्षी अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले. ‘रनवे ३४’ या चित्रपटात अजय देवगण कॅप्टन विक्रांत खन्नाच्या भूमिकेत दिसला होता.

  • 5/9

    इश्वाक सिंग या अभिनेत्याने सोनी लिव्हच्या ‘रॉकेट बॉईज’ या वेब सीरिजमध्ये विक्रम साराभाईंच्या भूमिकेत दिसला होता.

  • 6/9

    अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला. चित्रपटात अमिताभ यांनी विजय बारसे यांची भूमिका साकारली होती, जे खऱ्या आयुष्यात फुटबॉल प्रशिक्षक होते.

  • 7/9

    सध्या ज्या वेबसीरिजवरून वाद सुरु आहे त्या ‘खाकी’ वेबसीरिजमध्ये करण टकरने रिअल कॉप आयपीएस अमित लोढा यांची भूमिका केली आहे.

  • 8/9

    आदिवी शेष यांनी ‘मेजर’ नावाच्या चित्रपटात दिवंगत मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली त्याचं कौतुकदेखील झालं.

  • 9/9

    बॉलिवूडचा मॅडी अर्थात आर माधवनने’ रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची भूमिका साकारली होती.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

Web Title: Photos list of bollywood 2022 films which inspired from real life characters spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.