-
बॉलिवूडमधील आवडत्या जोडींपैकी विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांच्या जोडीला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते.
-
विकी आणि कतरिना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा राजस्थानला पोहोचले.
-
विकी आणि कतरिनाने तेथील जंगलातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
विकी आणि कतरिना नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसत आहेत.
-
अभिनेत्री कतरिनाने तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
तसेच अभिनेता विकीनेही आपले अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
विकी आणि कतरिना दोघेही या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
-
विकी आणि कतरिनाचे फोटो राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील आहेत.
-
राजस्थानला प्रचंड थंडी असल्याने ते दोघेही तिथे स्वेटर आणि टोपी घालून दिसत आहेत.
-
कतरिना आणि विकीने जंगलातील बिबट्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
-
विकी आणि कतरिनाने राजस्थानच्या व्हेकेशनमध्ये खूप धमाल केली.
-
(फोटो सौजन्य-Vicky Kaushal/Instagram, Katrina Kaif/Instagram)
नव्या वर्षाचं स्वागत अन् सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कतरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानमध्ये, पाहा खास फोटो
कतरिना आणि विकी कौशलचे राजस्थानमधील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो पाहा.
Web Title: Katrina kaif and vicky kaushal enjoyed their vacation in rajasthan during happy new year 2023 see photo pdb