-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
खासगी आयुष्य असो वा कामाबाबत तिला सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं आवडतं.
-
‘धारावी बँक’ ही तिची वेबसीरिज मध्यंतरी बरीच चर्चेत होती.
-
दरम्यान आपल्या कामामधून वेळ काढत सोनाली परदेशात कुटुंबासह गेली होती.
-
मॉरिशसमध्ये सोनाली मुलगी व पतीसह व्हॅकेशन एण्जॉय करताना दिसली.
-
यादरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती पती व मुलीसह विविध पोझ देताना दिसते.
-
शिवाय सोनालीचा बोल्ड व ग्लॅमरस लूकही या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
२४ मे २०१० रोजी नचिकेत पंत-वैद्य यांच्याशी सोनालीने लग्न केलं.
-
सोनालीच्या मुलीचं कावेरी असं नाव आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : सोनाली कुलकर्णीचा नवरा व लेकीला पाहिलंत का? मॉरिशसमध्ये कुटुंबासह धमाल करताना दिसली अभिनेत्री
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कामामधून वेळ काढत मॉरिशसला गेली होती. यादरम्यानचे तिचे पती व मुलीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: Sonali kulkarni mauritius trip with family actress share photos on social media kmd