Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. athiya shetty and kl rahul received expensive wedding gifts like audi bmw car flat bike hrc

विराट कोहली-सलमान खानने दिल्या कोट्यवधींच्या कार; अथिया-केएल राहुलला गिफ्टमध्ये मिळाले फ्लॅट, ब्रेसलेट अन्…

अथिया-केएल राहुलला लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या भेटवस्तूंची यादी पाहून थक्क व्हाल!

Updated: January 26, 2023 12:56 IST
Follow Us
  • मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा होती.
    1/15

    मागील अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा होती.

  • 2/15

    त्यांनी खंडाळा येथे २३ जानेवारी रोजी लग्न केले आहे.

  • 3/15

    मागील बऱ्याच दिवसांपासून या विवाहासाठी तयारी केली जात होती.

  • 4/15

    दरम्यान, या विवाहानंतर अथिया आणि केएल राहुल या जोडीला अनेकजण भेटवस्तू देत आहेत.

  • 5/15

    अभिनेता अनिल कपूर, सलमान खान, जॅकी श्रॉफ यांनी या जोडप्याला महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.

  • 6/15

    तसेच क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांनीही या नव्या जोडीला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्याची चर्चा आहे.

  • 7/15

    अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टी यांनी या नव्या जोडीला मुंबईत एक आलिशान फ्लॅट भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे. या फ्लॅटची किंमत ५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. 

  • 8/15

     तर सलमान खानने अथियाला तब्बल १.६४ कोटी रुपयांची कार गिफ्ट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे.

  • 9/15

    अभिनेता जॅकी श्रॉफनेदेखील ३० लाख रुपयांचे घड्याळ भेट केले आहे.

  • 10/15

    अभिनेता अनिल कपूरने १.५ कोटी रुपयांचे ब्रेसलेट भेट म्हणून दिल्याचे म्हटले जात आहे.

  • 11/15

    विराट कोहलीने केएल राहुलला २.१७ कोटी रुपयांची BMW कार भेट म्हणून दिली आहे.

  • 12/15

    तर एमएस धोनीने राहुलला ८० लाखांची कावासाकी निंजा बाईक गिफ्ट दिली आहे.

  • 13/15

    बॉलिवूड आणि क्रिकेट जगताशी संबंधित या जोडीवर शुभेच्छांचा आणि भेटवस्तूंचा वर्षाव झाला आहे.

  • 14/15

    दोघांच्या लग्नाइतकीच त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची देखील चर्चा आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम व इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

TOPICS
अथिया शेट्टीAthiya Shettyकेएल राहुलKL Rahulफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Athiya shetty and kl rahul received expensive wedding gifts like audi bmw car flat bike hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.