• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss 16 contestant shiv thakare relationship with veena jagtap know about details kmd

वीणा जगताप व शिव ठाकरेचं ब्रेकअप झालंच नाही? ‘बिग बॉस’च्या घरात आठवली गर्लफ्रेंड, म्हणाला…

शिव ठाकरे व वीणा जगताप यांच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा रंगत आहे. पण यामागचं नेमकं कारण काय?

February 11, 2023 19:44 IST
Follow Us
  • Shiv Thakare veena jagtap
    1/12

    ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत मराठमोळ्या शिव ठाकरे फिनालेपर्यंत येऊन पोहोचला आहे.

  • 2/12

    शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 3/12

    शिवच ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकणार असं त्याचे चाहते म्हणत आहेत.

  • 4/12

    या शोदरम्यान शिवने त्याच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं.

  • 5/12

    आता पुन्हा एकदा त्याने केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 6/12

    शिव त्याच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला.

  • 7/12

    ‘बिग बॉस मराठी’मध्ये त्याची मैत्री अभिनेत्री वीणा जगतापशी झाली. या दोघांच्या नात्याला या घरामध्येच सुरुवात झाली.

  • 8/12

    या दोघांच्या ब्रेकअपच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या. पण अजूनही शिवच्या हातावर वीणाचा टॅटू आहे.

  • 9/12

    अभिनेते अनुपम खेर ‘बिग बॉस’च्या घरामध्ये गेले होते. यावेळी शिवला त्यांनी त्याच्या हातावर असलेल्या वीणाच्या टॅटूबाबत विचारलं.

  • 10/12

    “वीणाला भेटण्यासाठी किती उत्सुक आहेस?” असं अनुपम यांनी शिवला विचारलं.

  • 11/12

    यावेळी तो म्हणाला. “हो मला विणाला भेटायचं आहे”. शिवच्या या उत्तरानंतर पुन्हा एकदा दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. (सर्व फोटो – फेसबुक)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने व स्नेहल शिदम रिलेशनशिपमध्ये? शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss 16 contestant shiv thakare relationship with veena jagtap know about details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.