• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood attended film shehzada screening in a chic look mmj

शेहजादाच्या स्क्रिनिंगला हटके अंदाजात बॉलिवूडची हजेरी…

चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या कार्तिक आर्यनने हटके जीन्सच्या पॅण्टसोबत सफेद आणि राखाडी रंगाचा स्वेटशर्ट घातला होता.

February 19, 2023 10:00 IST
Follow Us
  • Shehzada
    1/11

    कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन अशी कलाकारांची मांदियाळी असलेला शेहजादा चित्रपट १७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत त्याचे स्क्रिनिंग करण्यात आले आणि त्यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या हटके अंदाजात हजेरी लावली होती. (Photo: Virender Chawla)

  • 2/11

    चित्रपटात भूमिका साकारत असणाऱ्या क्रिती सेनॉनने यावेळी फिकट हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि त्यासोबत त्याच रंगाची हाय वेस्ट पॅण्ट घातली होती. (Photo: Virender Chawla)

  • 3/11

    चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या कार्तिक आर्यनने हटके जीन्सच्या पॅण्टसोबत सफेद आणि राखाडी रंगाचा स्वेटशर्ट घातला होता. (Photo: Virender Chawla)

  • 4/11

    अभिनेत्री हुमा कुरेशी हिने उपस्थिती दर्शवत फिकट गुलाबी रंगाचा जॅकेट आणि पॅण्ट असा को-ऑर्ड सेट परिधान केला होता. (Photo: Virender Chawla)

  • 5/11

    अभिनेता अंगद बेदिने ऑल टाइम फेवरेट डेनिम ऑन डेनिम लूक कॅरी केला होता. (Photo: Virender Chawla)

  • 6/11

    अभिनेता अर्जुन कपूर देखील ऑलिव्ह ग्रीन शर्ट आणि फिटेड काळ्या जिन्समध्ये या स्क्रिनिंगला उपस्थित होता. (Photo: Virender Chawla)

  • 7/11

    अभिनेत्री पत्रलेखा या कार्यक्रमासाठी झेब्रा प्रिंटचा पारदर्शी टॉप, काळा ब्लेझर आणि काळी पॅण्ट अशा कमाल लूकमध्ये दिसून आली. (Photo: Virender Chawla)

  • 8/11

    शाहिद कपूर आणि मीरा कपूर या जोडीने ही इव्हेंटला हजेरी लावली होती आणि यावेळी मीराने काळया आणि फिकट तपकिरी रंगाचे कपडे परिधान केले होते तर शाहिदने सफेद रंगाचा कुर्ता शर्ट आणि फिकट रंगाची जीन्सची पॅण्ट घातली होती. (Photo: Virender Chawla)

  • 9/11

    अभिनेत्री शर्वरी वाघाने या कार्यक्रमाला सुंदरशा काळया रंगाचा मिडी ड्रेस घालून हजेरी लावली होती आणि तिने यावर साजेसे काळया रंगाचे शूज घातले होते. (Photo: Virender Chawla)

  • 10/11

    अभिनेता वरुण धवन ही काळा टीशर्ट, डेनिम जॅकेट आणि लाल रंगाची पॅण्ट अशा हटके अंदाजात आला होता. (Photo: Virender Chawla)

  • 11/11
TOPICS
फॅशनFashionबॉलिवूडBollywood

Web Title: Bollywood attended film shehzada screening in a chic look mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.