Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fem priyadarshani indalkar talk about relationship with onkar raut see details kmd

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर प्रियदर्शनीची प्रतिक्रिया, अफेअरच्या चर्चांवर म्हणाली, “आम्ही दोघं…”

गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. याचबाबत प्रियदर्शनीने भाष्य केलं आहे. ती नेमकं काय म्हणाली हे जाणून घेऊया.

March 7, 2023 15:07 IST
Follow Us
  • priyadarshini indalkar onkar raut
    1/15

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधील कलाकारांची नेहमीच चर्चा रंगताना दिसते.

  • 2/15

    मध्यंतरी वनिता खरातच्या विवाहसोहळ्यातील अनेक कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले.

  • 3/15

    त्यामध्येच प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

  • 4/15

    प्रियदर्शनीने ओंकार राऊतबरोबरच एक फोटो शेअर केला होता.

  • 5/15

    यात ती ओंकारच्या छातीवर हात ठेवून हसताना दिसत होती.

  • 6/15

    तर दुसरीकडे ओंकारही तिच्याकडे पाहत होता. तिच्या या पोस्टवर अभिनेता आस्ताद काळने कमेंट केली होती.

  • 7/15

    ‘ज्या पद्धतीने ओंकार तुझ्याकडे पाहत आहे, एकत्र आणि आनंदी राहा मित्रांनो’ अशी कमेंट आस्तादने केली.

  • 8/15

    त्यानंतर ओंकार व प्रियदर्शनीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या.

  • 9/15

    या दोघांनीही या चर्चांवर मौन कायम राखलं. आता प्रियदर्शनीने स्वतःच ओंकार व तिच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे.

  • 10/15

    ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियदर्शनीला ओंकारबरोबरच्या नात्याबाबत विचारण्यात आलं.

  • 11/15

    तेव्हा प्रियदर्शनी म्हणाली, “माझा पहिलाच चित्रपट (ती फुलराणी) येत आहे. इतक्या लवकर माझ्याबाबतीत कॉन्ट्रोवर्सी कशी काय घडली?”

  • 12/15

    “आस्ताद काळेने आमच्या दोघांच्या फोटोंवर एक कमेंट केली. त्यावर मी गंमतीशीर रिप्लाय केला”.

  • 13/15

    “पण त्या एका गोष्टीमुळे एवढी चर्चा होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. पण असं काहीही नाही. आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत”.

  • 14/15

    “काम करताना मैत्री वाढत जाते. हे इतकंच आहे. लोकांना आमच्यामध्ये प्रेम दिसत आहे. हे म्हणजे लोकांचंच आमच्यावर असलेलं प्रेम आहे. आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे”.

  • 15/15

    प्रियदर्शनीच्या प्रतिक्रियेनंतर ओंकार व तिच्या अफेअरच्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे. (सर्व फोटो – फेसबुक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fem priyadarshani indalkar talk about relationship with onkar raut see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.