• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mouni roys dream debut on cannes red carpet snk

कान्सच्या रेड कार्पेटवर मौनी रॉयचे पदार्पण; प्रिन्सेस लूकने चाहत्यांना लावलं वेडं!

मौनी रॉय यावर्षी सध्या सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून कान्समध्ये पदार्पण करत आहे.

May 24, 2023 19:05 IST
Follow Us
  • फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)
    1/13

    कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मधून मौनी रॉयने कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले आहे. अभिनेत्रीने अप्सरा लुकमध्ये तिच्या चाहत्यांना वेडं लावलं आहे. (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 2/13

    मौनीने सोशल मिडीयावर तिचा रेड कार्पेट लूक शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “डेब्युटं, आज रात्री कान्सच्या रेड कार्पेटवर.” (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 3/13

    मौनी रॉय प्रिंन्सेससारख्या पांढऱ्या ड्रेसमध्ये सिंड्रेलासारखी सुंदर दिसत आहे. (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 4/13

    याआधी मौनीने तिचा लूक शेअर केला आणि कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “कान्समध्ये फेदर ड्रेस आणि फेदर हॅटसह माझा कॅज्युअल लूक” (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 5/13

    ७६व्या चित्रपट महोत्सवामध्ये मौनी रॉयने लेन्सकार्ट या आयवेअर ब्रँडचे प्रतिनिधित्व केले. (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 6/13

    आणखी काही फोटो शेअर करत मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आयुष्य ही धैर्य, भीती, अपयश, जिद्द आणि विजयाची परीकथा आहे.” (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 7/13

    जीवनातील स्वप्ने, इच्छा, नशीब आणि अडचणी यांमुळे हा प्रवास जादुई आणि अर्थपूर्ण होतो. कान्समध्ये मी माझे जीवन अनुभवत आहे, असेही तिने कॅप्शनमध्ये पुढे लिहले आहे.(फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 8/13

    मौनी रॉयचा पती सूरज नांबियारनेही तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 9/13

    मौनीने तिच्या काळ्या ड्रेसमधील लूकचे फोटो देखील शेअर केले आहेत ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 10/13

    “खूप सुंदर” असे म्हणत दिशा पटानीने मौनीच्या फोटोवर कमेंटदेखील केली आहे. (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 11/13

    मौनीने इंस्टाग्रामवर एक रील शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले, “चित्रपट, कला, संस्कृती, वाईन, चीज आणि खूप सारे चांगले खाद्यपदार्थ, हॅलो कान्स .” (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 12/13

    फ्रान्स रिव्हिएरामधील मौनीने चमकदार पिवळ्या गाऊनमधील सर्वात पहिले फोटो शेअर केले होते. (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

  • 13/13

    पिवळ्या गाऊनमध्ये मौनी फार कमाल दिसते आहे. चाहत्यांना तिचा हा लूक फार आवडला आहे. (फोटो: मौनी रॉय/इन्स्टाग्राम)

TOPICS
मौनी रॉयMouni Roy

Web Title: Mouni roys dream debut on cannes red carpet snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.