• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rang majha vegla tv serial deepika fame actress tanishka vishe photoshoot in saree real look reveal photos sdn

Photos: स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दीपिका’चं साडीतील सौंदर्य

या मालिकेने नुकताच १००० भागांचा टप्पा पार केला.

Updated: July 7, 2023 10:48 IST
Follow Us
  • Tanishka Vishe Rang Majha Vegla
    1/15

    स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/15

    या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे.

  • 3/15

    या मालिकेत अभिनेत्री तनिष्का विषे ही ‘दीपिका’ची भूमिका साकारत आहे.

  • 4/15

    हिरव्या रंगाच्या साडीत खुलले तनिष्काचं सौंदर्य.

  • 5/15

    या मालिकेत साधी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

  • 6/15

    गुलाबी रंगाच्या साडीतील तनिष्काचा मराठमोळा लूक.

  • 7/15

    अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उत्तम नृत्यांगना आहे.

  • 8/15

    तनिष्का सोशल मीडियावर ही खूपच सक्रिय असते.

  • 9/15

    तनिष्काने या आधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 10/15

    काही चित्रपटांमध्ये ही तनिष्का दिसली आहे.

  • 11/15

    तनिष्काचं यूट्यूबवर ‘Tanishka Vishe’ या नावाने चॅनेलदेखील आहे.

  • 12/15

    ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने नुकताच १००० भागांचा टप्पा पार केला.

  • 13/15

    प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा टप्पा गाठणं शक्य झालं आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : तनिष्का विषे/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रींनी लुटला पावसाचा मनमुराद आनंद, पाहा फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rang majha vegla tv serial deepika fame actress tanishka vishe photoshoot in saree real look reveal photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.