• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra photos net worth car collection house instagram mb ieghd import sgk

प्रायव्हेट जेट, २.५ कोटींची कार, २३८ कोटींची बंगला; जाणून घ्या प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती किती?

Priyanka Chopra Net Worth : देसी गर्ल प्रियांका चोप्राने तिच्या दमदार अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राची एकूण संपत्ती जाणून घ्या.

August 2, 2023 17:11 IST
Follow Us
  • Priyanka Chopra | priyanka chopra photos | Priyanka Chopra Net Worth | priyanka chopra car collection | priyanka chopra house
    1/9

    प्रियांका चोप्रा जगभरात प्रसिद्ध आहे. तिने बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये दमदार कामं केली आहेत. त्यामुळे तिची संपत्ती किती असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो.

  • 2/9

    बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज कोणात्याही नव्या परिचयाची गरज नाही. प्रियांका चोप्राने २००० साली ‘थमिजन’ या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टा)

  • 3/9

    मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी ही मुलगी निक जोनाससोबत लग्न करून आता अमेरिकेत स्थायिक झाली आहे. प्रियांका आज नाव आणि प्रसिद्धीसोबतच कोट्यवधी रुपयांची मालक आहे.

  • 4/9

    फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती ६२० कोटी आहे.

  • 5/9

    रिपोर्ट्सनुसार, प्रियांका महिन्याला १.५ कोटी रुपये कमावते.

  • 6/9

    प्रियांका चोप्रा एका बॉलिवूड चित्रपटासाठी १२ कोटी रुपये मानधन घेते. प्रियांका चोप्रा एका स्टेज शोसाठी ५ कोटी रुपये मानधन घेते. यासोबतच इन्स्टाग्रामवर प्रायोजित पोस्टसाठी (जाहिरात) तब्बल १.८० कोटी रुपये घेते.

  • 7/9

    प्रियांकाचे अमेरिकेत २३८ कोटींचे घर आहे. याशिवाय तिची मुंबईतही दोन घरे आहेत. तिची गोव्यातही सुमारे २० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

  • 8/9

    प्रियांका चोप्राकडेही प्रायव्हेट जेट आहे. तिला महागड्या गाड्यांचाही शौक आहे.

  • 9/9

    प्रियांका चोप्राकडे मर्सिडीज बेंझ एस क्लास, पोर्श, मर्सिडीज बेंझ ई क्लास, मर्सिडीज-मेबॅक एस ६५०, ऑडी क्यू ७ आणि बीएमडब्ल्यू ५ सारख्या कार आहेत. २.५ कोटी रुपयांची रोल्स रॉयस लक्झरी कार खरेदी करणारी प्रियंका ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. (फोटो: प्रियांका चोप्रा/इन्स्टा)

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka ChopraमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Priyanka chopra photos net worth car collection house instagram mb ieghd import sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.