• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amala paul second marriage with jagat desai first married to a l vijay dhanush was blamed for divorce iehd import hrc

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाशी प्रेमविवाह, धनुषमुळे लग्न मोडल्याचा सासरच्या मंडळींचा आरोप अन्…, अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा

आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल, कोण आहे पती?

Updated: November 7, 2023 11:56 IST
Follow Us
  • Amala Paul, Jagat Desai
    1/15

    केरळमधील कोची येथे रविवारी एका समारंभात अभिनेत्री अमाला पॉलने तिचा प्रियकर जगत देसाई याच्याशी लग्नगाठ बांधली. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 2/15

    कोचीमधील एका हॉटेलमध्ये झालेल्या लग्नाची घोषणा या जोडप्याने इन्स्टाग्रामवर केली. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 3/15

    अमाला व जगतने अगती मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 4/15

    लग्नाच्या फोटोंमध्ये अमाला आणि जगत लॅव्हेंडर रंगाच्या पोशाखात ट्विनिंग करताना दिसले. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 5/15

     दोघेही लग्नात खूप सुंदर व आनंदी दिसत होते. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 6/15

    . “दोन जीव, एक नशीब… माझ्या दैवी स्त्रीत्वाबरोबर हातात हात घालून आयुष्यभर चालत राहीन,” असं कॅप्शन फोटोबरोबर जगतने दिलंय. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 7/15

    काही दिवसांपूर्वी जगत देसाईने अमाला हिला गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये तिच्या वाढदिवसानिमित्त प्रपोज केले होते.  (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 8/15

     जगत गोव्याचा असून तो राज्यातील एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 9/15

    काही आठवड्यांपूर्वीच या जोडप्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून त्यांचं नातं सार्वजनिक केलं होतं. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 10/15

    दरम्यान, अमाला पॉलचे हे दुसरे लग्न आहे. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 11/15

    अमालाचे पहिले लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झाले होते, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 12/15

     २०१४ मध्ये या जोडप्याने लग्न केलं आणि काही गैरसमजांमुळे २०१७ मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 13/15

    धनुषमुळे या दोघांचा घटस्फोट झाल्याचा आरोप अमालाच्या पूर्वाश्रमीच्या सासऱ्यांनी केला होता. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 14/15

    पण अमालाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. (फोटो: अमाला पॉल/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    हेही वाचा – अवघ्या तीन वर्षांत मोडलं पहिलं लग्न, अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Amala paul second marriage with jagat desai first married to a l vijay dhanush was blamed for divorce iehd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.