Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. you will be surprised to see the wealth of sushmita sen who became miss universe at the age of 18 see her wealth vvk

Sushmita Sen Birthday: १८व्या वर्षी मिस युनिव्हर्स झालेल्या सुश्मिता सेनची संपत्ती बघून व्हाल चकित! पाहा तिची संपत्ती

Sushmita Sen Birthday: सुश्मिता सेन ही १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्स झाली होती. अनेक चित्रपट तिच्या अभिनयामुळे सुपरहिट ठरले आहेत. आज सुश्मिता सेनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आवडीनिवडी आणि मालमत्तेविषयी जाणून घेऊया…

November 19, 2023 20:33 IST
Follow Us
  • sushmita sen net worth 2023
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ओळखली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.

  • 2/9

    १९ नोव्हेंबर, १९७५ रोजी बंगाली कुटुंबात जन्मलेल्या सुश्मिता सेनचे वडील सुबीर सेन हे भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते, तर आई शुभ्रा सेन या ज्वेलरी डिझायनर होत्या.

  • 3/9

    सुश्मिता सेन ही १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स ची विजेती ठरली होती.

  • 4/9

    सुश्मिताचे शिक्षण हिंदी माध्यमातून झाले आहे..

  • 5/9

    सुरुवातीच्या काळात तिचे इंग्रजी थोडे कच्चे होते. मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिला एक इंग्रजीमधील प्रश्न समाजाला नव्हता.

  • 6/9

    या बाका प्रसंगावेळीही तिने आत्मविश्वासाने उत्तर दिले होते आणि ‘मिस युनिव्हर्स’ चा मुकुट जिंकला. तसेच तिने सांगितले की, भाषा कोणतीही असो, यश मिळवण्यासाठी ज्ञान आणि माहिती असणे गरजेचे असते.

  • 7/9

    सुष्मिताने बॉलिवूडमध्ये स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले. आज ती कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. तिची एकूण संपत्ती १२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १०० कोटी रुपये आहे.

  • 8/9

    सुश्मिता सेन एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते. अभिनया व्यतिरिक्त ती ब्रॅण्डऍम्बॅसिडर सुद्धा आहे. त्याचेही ती मानधन घेते

  • 9/9

    अभिनेत्री सुश्मिता सेनला महागड्या गाड्यांची आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये १.३८ कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू ७ सिरीज ७३० एलडी, ३५ लाख रुपयांची Lexus LX470, ९६ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू एक्स६, ८ लाख रुपयांची Fiat Linea आणि ७ लाख रुपयांची ऑडी क्यू७ यांचा समावेश आहे.
    (फोटो स्रोत: @sushmitasen47/instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentसुश्मिता सेनSushmita Sen

Web Title: You will be surprised to see the wealth of sushmita sen who became miss universe at the age of 18 see her wealth vvk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.