• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shama sikander latest photo with husband instagram movies and tv shows ieghd import hrc

लाल रंगाच्या बोल्ड लेहेंग्यात अभिनेत्रीने पतीबरोबर दिल्या रोमँटिक पोज, पाहा फोटो

अभिनेत्री तिच्या हॉट फोटो आणि वेगळ्या लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Updated: December 6, 2023 08:22 IST
Follow Us
  • Shama Sikander | Shama Sikander latest photo | Shama Sikander pic | Shama Sikander Husband | Shama Sikander Instagram | Shama Sikander movies and tv shows
    1/9

    अभिनेत्री शमा सिकंदरने काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 2/9

    शमा सिकंदरने अनेक हिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. टीव्ही मालिकांशिवाय तिने बॉलीवूड आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

  • 3/9

    शमा सिकंदरने १९९८ मध्ये ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिची भूमिका छोटी असली तरी तिने आपल्या किलर लूकने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

  • 4/9

    या चित्रपटानंतर ती ‘धूम धडाक’, ‘मन’, ‘परदेशी बाबू’, ‘मस्ती’ व्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

  • 5/9

    शमाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. तिने सुरुवातीचे शिक्षण मकराना आणि उर्वरित मुंबईत पूर्ण केले.

  • 6/9

    शमा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 7/9

    शमाने आता पतीबरोबर शेअर केलेले सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.

  • 8/9

    लाल रंगाच्या लेहेंग्यात शमा कमालीची सुंदर दिसत आहे.

  • 9/9

    शमा सिकदरच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (सर्व फोटो क्रेडिट शमा सिकंदर इन्स्टा)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Shama sikander latest photo with husband instagram movies and tv shows ieghd import hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.