• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer mugdha vaishampayan prathamesh laghate wedding ceremony mangalsutra design seeking attention photos sdn

Photos: मुग्धा वैशंपायनच्या मंगळसूत्राची डिझाईन पाहिलीत का? इन्स्टाग्रामवरील फोटोंनी वेधले लक्ष

‘आमचं झालंय!’ असे कॅप्शन मुग्धा आणि प्रथमेशने या फोटोंना दिले आहे.

Updated: December 24, 2023 10:32 IST
Follow Us
  • Mugdha Vaishampayan Mangalsutra Design
    1/10

    गायिका मुग्धा वैशंपायन गुरुवार, २१ डिसेंबर रोजी प्रथमेश लघाटेबरोबर विवाहबंधनात अडकली.

  • 2/10

    मुग्धा आणि प्रथमेशचा विवाहसोहळा चिपळूण येथे पार पडला.

  • 3/10

    इन्स्टाग्रामवर मुग्धा आणि प्रथमेशने विवाह सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 4/10

    ‘आमचं झालंय!’ असे कॅप्शन मुग्धा आणि प्रथमेशने या फोटोंना दिले आहे.

  • 5/10

    सध्या चाहत्यांमध्ये मुग्धाच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा रंगली आहे.

  • 6/10

    मुग्धाचं मंगळसूत्र अंत्यत सुंदर आणि पारंपरिक पद्धतीचे आहे.

  • 7/10

    मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुग्धा आणि प्रथमेशचा विवाह सोहळा पार पडला.

  • 8/10

    या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेने सांगितल्या २०२३च्या खास आठवणी)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Singer mugdha vaishampayan prathamesh laghate wedding ceremony mangalsutra design seeking attention photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.