-
नुपूर शिखरेने त्याच्या व आयरा खानच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो आयरा खानची आई रीना दत्ता व नुपूर शिखरेची आई प्रितम शिखरे यांचे आहेत.
-
यातील एका फोटोत नुपूर आईला मिठी मारताना दिसतोय.
-
एका फोटोत नुपूरने सासूबाई रीना दत्तांबरोबर पोज दिली.
-
आयरा खान व सासूबाई प्रितम शिखरे यांचा फोटो
-
रीना दत्ता यांचा मेहंदी लावलेला फोटो नुपूरने शिखरेने शेअर केलाय.
-
मुलाच्या लग्नात मनसोक्त नाचताना प्रीतम शिखरे
-
नुपूर शिखरेने हे फोटो शेअर केल्यावर प्रितम शिखरे यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.
-
(फोटो – नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)
नादखुळा! नुपूर शिखरेने शेअर केले आई व सासूचे फोटो, विहीणबाईंची धमाल पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नुपूर शिखरे व आयरा खानच्या लग्नात विहीणबाईंची धमाल; आमिर खानच्या जावयाने शेअर केले फोटो पाहिलेत का?
Web Title: Nupur shikhare shared reena datta pritam shikhare unseen photos from wedding hrc