scorecardresearch

आमिर खान

अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) त्याच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या यादों की बारात चित्रपटामधून त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर होली या चित्रपटामधून त्याने त्याच्या अभिनय क्षेत्रामधील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. १९८८मध्ये कयामत से कयामत तक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आमिरने मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर १९९८९मध्ये राख या चित्रपटासाठी आमिरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर दिल, राजा हिंदुस्तानी, सरफरोश, रंग दे बसंती, फना, तारे जमिन पर, दंगल, पीके यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले.
२००३मध्ये आमिरला पद्मश्री तर २०१०मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कामाव्यतिरिक्त आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. २००२मध्ये पहिली पत्नी रिना दत्ताबरोबर त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५मध्ये त्याने किरण रावशी लग्न केलं. २०२१मध्ये किरण व आमिर अधिकृतरित्या विभक्त झाले. सध्यातरी आमिर आपल्या मुलांबरोबर एकत्रित वेळ घालवण्यात व्यग्र आहे.
Read More
bollywood actor Aamir Khan and Vishnu Vishal rescued from floods in Chennai: ‘Thanks to the fire and rescue department
मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नईत अडकलेला आमिर खान, दाक्षिणात्य अभिनेत्याने शेअर केले बचावकार्याचे फोटो

Cyclone Michaung: बॉलीवूड अभिनेता आमिर खान चेन्नईत का आहे?

aamir-khan-old-interview
“सेक्स आणि हिंसा…” ‘अ‍ॅनिमल’च्या रिलीजनंतर परफेक्शनिस्ट आमिर खानचं ‘ते’ जुनं वक्तव्य चर्चेत

प्रेक्षकांना चिथावणाऱ्या या अशा धाटणीच्या चित्रपटांबद्दल आमिर खानचं जुनं वक्तव्य या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलं आहे

aamir-khan-YRF-spy-universe
‘यश राज स्पाय युनिव्हर्स’मध्ये आमिर खानची एन्ट्री? खुद्द सलमान खानने केला खुलासा

आता या ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’मध्ये हृतिक रोशनच्या ‘वॉर’ चित्रपटाचासुद्धा समावेश झाला असून ‘टायगर ३’मध्ये आपल्याला हृतिकचाही कॅमिओ पाहायला मिळाला

shahrukh-salman-aamir
शाहरुख, आमिर व सलमान या तिघांनी नाकारलेला ‘हा’ चित्रपट ठरला सुपरफ्लॉप; कोणता ते जाणून घ्या

फार आधी आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पेहला नशा’ या चित्रपटात शेवटचे एकत्र दिसले होते आणि तेसुद्धा काही सेकंदांच्या कॅमिओसाठी

Juhi Chawala Birth Day Special
जूही चावला आमिर खानशी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ का बोलत नव्हती? काय घडलं होतं ‘इश्क’ च्या सेटवर?

जूही चावलाशी आमिर खानने किळसवाणी थट्टा केली होती ज्यामुळे इश्कनंतर तिने एकदाही आमिरसह काम केलं नाही.

Krrish to Don 2, Games have been made on these Bollywood films, but could not become hits like films
7 Photos
‘गजनी’ ते ‘क्रिश’, ‘या’ पाच बॉलिवूड चित्रपटांवर बनलेत व्हिडीओ गेम्स, गेमिंगच्या जगात कोणाला मिळाली पसंती?

बॉलिवूड चित्रपटांवर बनवण्यात आलेले बहुतांश व्हिडीओ गेम्स अयशस्वी ठरले आहेत.

Ira Khan nupur shikhare kelvan
12 Photos
केळवणासाठी आमिर खानच्या लेकीने नेसली नऊवारी, आयरा-नुपूर शिखरेचा मराठी थाट चर्चेत, पाहा Photos

Ira Khan Kelvan: आयरा खान व नुपूर शिखरेचे पारंपारिक मराठी पद्धतीने केळवण, फोटो पाहिलेत का?

ira khan nupur shikhare kelvan photos
15 Photos
Photos: आमिर खानच्या लेकीचं पहिलं केळवण! आयरा खान-नुपूर शिखरेचा अस्सल मराठमोळा अंदाज, विहीणबाईंचा वेगळाच थाट

आयरा खान-नुपूर शिखरेच्या केळवणाला ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने लावली हजेरी, Photos पाहिलेत का?

Aamir Khan and Karishma Kapoor
करिश्मा कपूरने आईसमोर दिला होता ‘राजा हिंदुस्थानी’तला किसिंग सीन, २७ वर्षांनी दिग्दर्शकाने सांगितला ‘तो’ किस्सा!

राजा हिंदुस्थानी सिनेमातला किसिंग सीन त्यावेळी चांगलाच चर्चिला गेला होता.. तसंच यावरुन काही वादही झाले होते. आता त्यामागचा किस्सा समोर…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×