Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 8 don 75 movie fame sanskruti balgude shubhankar tawde photoshoot priyadarshini indalkar comment viral sdn

Photos: संस्कृती बालगुडे-शुभंकर तावडेच्या फोटोशूटवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीची कमेंट, म्हणाली, “नजर…”

‘८ दोन ७५.. फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी संस्कृती आणि शुभंकरने हा लूक केला होता.

Updated: January 27, 2024 13:53 IST
Follow Us
  • Sanskruti Balgude Shubhankar Tawde Photoshoot
    1/10

    अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि अभिनेता शुभंकर तावडेचा ‘८ दोन ७५.. फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट १९ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला.

  • 2/10

    आगळ्यावेगळ्या नावामुळे हा चित्रपट चर्चेत आहे.

  • 3/10

    संस्कृती आणि शुभंकरने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी संस्कृतीने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

  • 5/10

    शुभंकरने फोटोशूटसाठी निळ्या रंगाचा हटके सूट परिधान केला आहे.

  • 6/10

    ‘८ दोन ७५.. फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी संस्कृती आणि शुभंकरने हा लूक केला होता.

  • 7/10

    अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने या फोटोशूटवर ‘Najar Na Lage..!!’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/10

    या चित्रपटाचे दिग्दर्शन सुश्रुत भागवत यांनी केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘कन्नी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऋता दुर्गुळेचा काळ्या साडीतील सुंदर लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: 8 don 75 movie fame sanskruti balgude shubhankar tawde photoshoot priyadarshini indalkar comment viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.