Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actor dattu more wife dr swati ghunage denim shorts photos seeking attention sdn

Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या पत्नीचा शॉर्ट्समधील लूक चर्चेत

दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केले नव्हते.

Updated: January 29, 2024 10:21 IST
Follow Us
  • Dattu More Wife Swati Ghunage Photos
    1/12

    सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही हास्यमालिका संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी आहे.

  • 2/12

    या हास्यमालिकेतून विनोदवीर अभिनेता दत्तू मोरे घराघरात लोकप्रिय झाला.

  • 3/12

    दत्तू मोरेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.

  • 4/12

    दत्तूने २३ मे २०२३ रोजी स्वाती घुनागेबरोबर कोर्ट मॅरेज करत लग्नगाठ बांधली.

  • 5/12

    दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केले नव्हते.

  • 6/12

    स्वाती ही डॉक्टर (स्त्रीरोग तज्ञ) आहे.

  • 7/12

    स्वातीच्या वाढदिवसानिमित्त दत्तूने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 8/12

    या फोटोंना दत्तूने ‘Happy Birthday My Love… अशीच हसत रहा,आणि खुश रहा… बाकी मी आहेच’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 9/12

    स्वातीच्या शॉर्ट्समधील लूकची इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 10/12

    स्वातीला नेटकऱ्यांनी वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : दत्तू मोरे/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : संस्कृती बालगुडे-शुभंकर तावडेच्या फोटोशूटवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीची कमेंट, म्हणाली, “नजर…”)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actor dattu more wife dr swati ghunage denim shorts photos seeking attention sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.