• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor govind padmasoorya married tv actress gopika anil see wedding photos hrc

प्रसिद्ध अभिनेत्याने केलं अरेंज मॅरेज, सात वर्षांनी लहान आहे पत्नी, लग्नाचे फोटो आले समोर

लोकप्रिय जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले लग्नाचे फोटो, पाहिलेत का?

Updated: January 30, 2024 14:52 IST
Follow Us
  • govind padmasoorya married gopika anil
    1/18

    दाक्षिणात्य अभिनेता गोविंद पद्मसूर्या विवाहबंधनात अडकला आहे.

  • 2/18

    गोविंद पद्मसूर्याने गोपिका अनिलशी लग्नगाठ बांधली.

  • 3/18

    दोघांनी त्रिशूर येथील वडक्कुनाथन मंदिरात लग्न केलं.

  • 4/18

    या जोडप्याच्या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते.

  • 5/18

    गोविंदने त्याच्या लग्नाच्या तयारीचे व्हिडीओ त्याच्या युट्यूब चॅनलवर शेअर केले होते.

  • 6/18

    दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 7/18

    चाहते गोविंद व गोपिका यांना सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.

  • 8/18

    गोविंद व गोपिका यांचा प्रेमविवाह नाही.

  • 9/18

    दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी एकमेकांचं स्थळ आणलं होतं.

  • 10/18

    त्यानंतर गोविंद व गोपिकाने लग्नाचा निर्णय घेतला.

  • 11/18

    गोपिका अनिल ही लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री आहे.

  • 12/18

    तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

  • 13/18

    गोविंद हा लोकप्रिय होस्ट आहे.

  • 14/18

    त्याने अनेक मल्याळम चित्रपट व तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 15/18

    त्याने ‘आला वैकुंठपुरामुलू’ या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात अभिनेत्यासोबत अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत होते.

  • 16/18

    यानंतर तो नागार्जुन आणि नागा चैतन्य यांच्या ‘बंगाराजू’ चित्रपटातही दिसला होता.

  • 17/18

    गोविंद व गोपिका यांनी नवरात्रीदरम्यान अष्टमीच्या दिवशी साखरपुडा केला होता.

  • 18/18

    (सर्व फोटो – गोविंद पद्मसूर्या इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरी
Photo Gallery
मनोरंजन
Entertainment
लग्न
Marriage

Web Title: Actor govind padmasoorya married tv actress gopika anil see wedding photos hrc

IndianExpress
  • Debate heats up, but apex court always upheld Preamble amendment
  • Constitution Preamble Park in Nagpur: SC upheld Article 370 abrogation so there is one Constitution, says CJI
  • Behind Mazagon Dock’s Lanka deal: Eye on China, Colombo bailout plea
  • Almirahs as ‘walls’, 2 shifts: In Mumbai school, Classes 1-8 students are in one hall since 2022
  • On Nitish turf, Chirag set to sharpen ‘new leadership’ pitch, step up ‘Bahujan outreach’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.