• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah tv serial man dhaga dhaga jodte nava sarthak anandi new look viral on social media sdn

Photos: ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील ‘आनंदी’चा नवीन लूक पाहिलात का?

आनंदीने देखिल हे आव्हान स्वीकारलं असून पुन्हा एकदा सन्मानाने ती सासरी गृहप्रवेश करणार आहे.

Updated: February 2, 2024 14:11 IST
Follow Us
  • Man Dhaga Dhaga Jodte Nava Anandi New Look
    1/13

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील ‘आनंदी-सार्थक’च्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • 2/13

    सार्थक हा आनंदीवर जीवापाड प्रेम करतो.

  • 3/13

    आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो.

  • 4/13

    सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पहाताना होते.

  • 5/13

    घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे हा विचार पटवून देणारी ही मालिका म्हणूनच प्रेक्षकांना जवळची वाटते.

  • 6/13

    सार्थकने जरी आनंदीला पत्नीचे हक्क दिले असले तरी राजाध्यक्ष कुटुंबाने मात्र तिला मनापासून स्वीकारलेलं नाही.

  • 7/13

    सार्थकच्या आग्रहाखातर आता त्याच्या आईने आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्याची एक संधी देण्याचं ठरवलं आहे.

  • 8/13

    आनंदीने देखिल हे आव्हान स्वीकारलं असून पुन्हा एकदा सन्मानाने ती सासरी गृहप्रवेश करणार आहे.

  • 9/13

    स्वत:मध्ये सकारात्मक बदल करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे.

  • 10/13

    नव्या रुपात आणि नव्या आत्मविश्वासाने तिने स्वत:ला सिद्ध करायचं ठरवलं आहे.

  • 11/13

    सार्थकच्या साथीने आनंदी हे नवं आव्हान कसं पूर्ण करणार हे मालिकेच्या पुढील भागांधून पाहायला मिळेल.

  • 12/13

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 13/13

    (हेही पाहा : पाहा शिवानी सुर्वेच्या मंगळसूत्राची सुंदर डिझाईन; चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah tv serial man dhaga dhaga jodte nava sarthak anandi new look viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.