• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nora fatehi looks hot in shimmery bodycon dress fans are also mesmerized by seeing the photos pvp

Photos: शिमरी बॉडीकॉन ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा हॉट लूक; मादक अदा पाहून चाहतेही घायाळ

नोरा फतेही तिच्या ऑन-स्क्रीन कौशल्यानेच नाही तर तिच्या नवनवीन प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी केलेल्या लूक्सनेही सर्वांचे लक्ष वेधून घेते.

February 16, 2024 15:21 IST
Follow Us
  • nora-fatehi-in-shimmery-bodycon-dress
    1/12

    अभिनेत्री नोरा फतेही बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे.

  • 2/12

    आजवर अनेक आयटम सॉन्गमधील डान्स मूव्हने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

  • 3/12

    डान्सच नाही तर नोरा आपल्या फॅशनसेन्ससाठीही तितकीच लोकप्रिय आहे.

  • 4/12

    वेगवेगळे ट्रेंड फॉलो करण्यासाठी ती विशेष लोकप्रिय आहे. न घाबरता ती अनेक फॅशनेबल प्रयोग करताना दिसते.

  • 5/12

    नोरा फतेही तिच्या ऑन-स्क्रीन कौशल्यानेच नाही तर तिच्या नवनवीन प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी केलेल्या लूक्सनेही सर्वांचे लक्ष वेधून घेते.

  • 6/12

    सध्या नोरा तिचा आगामी चित्रपट ‘क्रॅक’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

  • 7/12

    या चित्रपटामध्ये नोरासह एमी जॅक्सन, अर्जुन रामपाल आणि विद्युत जामवाल आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

  • 8/12

    दरम्यान, नोराने या चित्रपटाच्या प्रमोशनल इवेंटमधील काही फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • 9/12

    यावेळी नोराने सोनेरी रंगाचा शिमरी बॉडीकॉन ड्रेस घातला होता.

  • 10/12

    नाजुक कानातले, हायबन हेअरस्टाइल, स्मोकी-शिमरी आयमेकअप यांच्या मदतीने तिने आपले सौंदर्य अधिकच खुलवले होते.

  • 11/12

    नोराने परिधान केलेला हा गाऊन ईथर या स्टोअरमध्ये तयार केला होता तर अनुप सुर्वे या छायाचित्रकाराने नोराचं फोटोशूट केलं होतं.

  • 12/12

    दरम्यान, या फोटोमधील नोराच्या मादक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. हे फोटो काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Nora fatehi looks hot in shimmery bodycon dress fans are also mesmerized by seeing the photos pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.