Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about taapsee pannu partner mathias boe is badminton player from denmark gold medalist in european game hrc

भारतीय खेळाडूंचा कोच आहे तापसी पन्नूचा जोडीदार, करिअरमध्ये अनेक पदकं नावावर, जाणून घ्या मॅथियस बोबद्दल

Taapsee Pannu partner Mathias Boe : तापसी पन्नू व मॅथियस बो यांच्या वयात आहे ‘इतकं’ अंतर

Updated: March 27, 2024 18:47 IST
Follow Us
  • taapsee pannu Mathias Boe
    1/12

    अभिनेत्री तापसी पन्नूने तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बोशी राजस्थानमध्ये लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.

  • 2/12

     तापसीने व मॅथियस यांनी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केलं, असं म्हटलं जातंय.

  • 3/12

    तापसीने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. तर तापसीचा जोडीदार काय करतो, ते जाणून घेऊयात.

  • 4/12

    मॅथियस बो ४३ वर्षांचा आहे. तो माजी बॅडमिंटनपटू आहे.

  • 5/12

    तो डेन्मार्कचा रहिवासी असून त्याने २०१२ मधील ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत रौप्य पदक जिंकले होते.

  • इंडियन बॅडमिंटन लीग २०१३ मध्ये सुरू होती. याच काळात तापसी व मॅथियस पहिल्यांदा भेटले होते. मॅथियास अवध वॉरियर्सकडून खेळत होता.
  • 6/12

    त्यावेळी, तापसी पन्नू हैदराबाद हॉटशॉट्सची ब्रँड ॲम्बेसेडर होती. दोघेही लखनौमध्येच पहिल्यांदा भेटले होते.

  • 7/12

    तापसी व मॅथियस यांच्या वयात सात वर्षांचं अंतर आहे.

  • 8/12

    डेन्मार्ककडून खेळताना मॅथियासने २०१५ मध्ये युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २०१६ मध्ये चीनच्या कुनशान इथं झालेल्या थॉमस कपमध्येही त्याने डॅनिश टीमला विजय मिळवून दिला होता.

  • 9/12

    डेन्मार्ककडून खेळताना मॅथियासने अनेक पदकं जिंकली. अनेक वर्षे उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर तो २०२० मध्ये निवृत्त झाला.

  • 10/12

    यानंतर भारतीय खेळाडूंच्या विनंतीवरून मॅथियासला भारतीय दुहेरी टीमचा कोच म्हणून नियुक्त करण्यात आलं.

  • 11/12

    (सर्व फोटो – तापसी व मॅथियास इन्स्टाग्राम)

TOPICS
तापसी पन्नूTaapsee Pannuफोटो गॅलरीPhoto Galleryलग्नMarriage

Web Title: Know about taapsee pannu partner mathias boe is badminton player from denmark gold medalist in european game hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.