scorecardresearch

तापसी पन्नू

तापसी पन्नू हीसुद्धा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तापसीने प्रामुख्याने तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिला गमतीने ‘फ्लॉप नायकांची देवी’ असंसुद्धा म्हणतात कारण तिने अनेक दक्षिण-भारतीय फ्लॉप नायकांबरोबर बरेच चित्रपट केले आहेत. तापसी अशा अभिनेत्रींपैकी एक आजे जीचे २०११ या एकाच वर्षात तब्बल ७ चित्रपट प्रदर्शित झाले. पिंक’ या बॉलिवूड चित्रपटात मीनल अरोरा ही भूमिका साकारल्यानंतर तापसी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तापसीने २००४ मध्ये चॅनल V च्या टॅलेंट शो गेट गॉर्जियसमध्ये भाग घेऊन तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक प्रिंट आणि टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये दिसली. २०१० मध्ये तापसीने मॉडेलिंग सोडून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. “झुम्मंडी नादम” या तेलगू चित्रपटातून तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. तापसीने २०१३ मध्ये ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘बेबी’, ‘पिंक’, ‘रनिंग शादी’, ‘दिल जुंगली’ आणि ‘जुडवा २’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.Read More
bollywood shahrukh khan dunki drop 2 lutt putt gaya song release watch video
Dunki Drop 2: शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘डंकी’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित; बादशहाबरोबर तापसी पन्नू झळकली रोमँटिक अंदाजात

किंग खानच्या ‘डंकी’ चित्रपटातील पहिलं गाणं पाहा…

kangana-taapsee-swara
तापसी पन्नू व स्वरा भास्कर या ‘बी ग्रेड’ अभिनेत्री; कंगनाने सांगितलं आपल्या या वक्तव्यामागील कारण

कंगना सध्या तापसी पन्नू व स्वरा भास्करबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाने या दोन्ही अभिनेत्रींना ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हंटलं होतं

taapsee-pannu2
बॉलिवूडच्या ‘स्टार सिस्टम’वर तापसी पन्नूची टीका; म्हणाली, “आमचा चित्रपट ‘जवान’सारखा…”

या चित्रपटाच्या प्रमोशन स्ट्रॅटजीबाबत तापसी फारसी खुश नसल्याने तिने या चित्रपटाचं प्रमोशन न करण्याचा निर्णय घेतला आहे

taapsee-pannu-dhakdhak
स्वतः निर्माती असूनही तापसी पन्नू करणार नाही ‘धक धक’ चित्रपटाचं प्रमोशन; म्हणाली “मला नकारात्मकता…”

ट्रेलर प्रदर्शनाच्या चार दिवस आधीच तापसीने चित्रपटाची निगडीत सगळ्या पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन डिलिट केल्या

taapsee-pannu
“मी गरोदर…” लग्नाबद्दल विचारपुस करणाऱ्या चाहत्याला तापसी पन्नूने दिलं भन्नाट उत्तर

असं उत्तर देऊन तापसीने काही बॉलिवूड अभिनेत्रींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे असं काहींचं म्हणणं आहे

taapsee pannu
“भेदभावानंतरही तक्रार केली नाही, कारण…”बॉलीवूडमधील घराणेशाहीवर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मांडले परखड मत

अभिनेत्री प्रियांका चोप्रानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नूने केले बॉलीवूडमधील घराणेशाहीवर भाष्य

tapasee pannu vacation mood
15 Photos
न्यूयॉर्क ते मियामी, बिकनी ते साडी! व्हेकेशन मुडमध्ये तापसीचा हॉट अंदाज

तापसी पन्नू, तिचा बॉयफ्रेंड आणि डॅनिश बॅडमिंटनपटू मॅथियास बोए आणि तापसीची बहीण शगुन पन्नू न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, लास…

tapsi pannu
तापसीची चित्रपटसृष्टीत दशकपूर्ती

चित्रपटसृष्टीत कोणाचीही ओळख नसताना स्वत:च्या अभिनय कौशल्यावर स्थान निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूचे नाव घेतले जाते.

Taapsee Pannu flaunts 6 pack abs
9 Photos
Taapsee Pannu 6-Pack Abs : तापसीचे सिक्स पॅक अ‍ॅब्ज पाहून चाहते थक्क, म्हणाले, “लेडी टायगर श्रॉफ”

Taapsee Pannu With Her Gym Trainer: तापसी पन्नूने तिच्या जिम ट्रेनरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

taapsee-pannu-trolled-for-necklace
लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला नेकलेस घालणं पडलं महागात, तापसी पन्नूविरोधात तक्रार दाखल

नेकलेसबरोबर रिव्हीलिंग ड्रेस घातल्याने धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

Taapsee pannu on kanagna ranaut
‘सस्ती कॉपी’ म्हणणाऱ्या कंगना रणौतशी बोलणार का? तापसी पन्नू म्हणाली, “जर ती माझ्यासमोर…”

कंगनाने तापसीला ‘सस्ती कॉपी’ म्हटलं होतं, तर दुसरीकडे तापसीने कंगनाला डबल फिल्टर वापरण्याचा सल्ला दिला होता.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×