• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood marathi singer shalmali kholgade latest photoshoot in golden fur dress stunning look sdn

Photos: ‘मैं परेशान…’ फेम मराठमोळ्या गायिकेचं सोनेरी ड्रेसमधील हटके फोटोशूट

आज कला क्षेत्रामध्ये शाल्मलीने स्वत:च भक्कम स्थान निर्माण केलं आहे.

Updated: April 4, 2024 10:51 IST
Follow Us
  • Shalmali Kholgade Golden Dress
    1/12

    ‘इश्कजादे’ या चित्रपटातील ‘मैं परेशान’ या गाण्यातून प्रसिद्धी मिळालेली मराठमोळी गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे.

  • 2/12

    हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिक म्हणून पदार्पण केल्यानतंर महत्त्वाचे पुरस्कार शाल्मलीने पटकावले.

  • 3/12

    ‘मैं परेशान’प्रमाणेच शाल्मलीची कॉकटेल चित्रपटातील ‘दारु देसी’, ये जवानी है दिवानी चित्रपटातील ‘बलम पिचकारी’, रेस २ मधील ‘लत लग गयी’, अय्या चित्रपटातील ‘अगं बाई’ ही गाणी गाजली.

  • 4/12

    आत्तापर्यंत मोजकीच हिंदी गाणी गायली असली तरीही तिच्या आवाजाने तरुण पिढीला वेड लावले आहे.

  • 5/12

    नुकतेच शाल्मलीने हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

  • 6/12

    या फोटोशूटसाठी शाल्मलीने सोनेरी रंगाचा फर ड्रेस परिधान केला आहे.

  • 7/12

    ‘Golden Star’ असे कॅप्शन या फोटोशूटला शाल्मलीने दिले आहे.

  • 8/12

    गळ्यात मोत्यांच्या माळा आणि हातात सोनेरी ग्लोव्हज शाल्मलीने परिधान केले आहेत.

  • 9/12

    शाल्मली हिंदी आणि इंग्रजी गाण्यांचे लाइव्ह शोदेखील करते.

  • 10/12

    आज कला क्षेत्रामध्ये शाल्मलीने स्वत:च भक्कम स्थान निर्माण केलं आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : शाल्मली खोलगडे/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : रिंकू राजगुरूचा समर लूक पाहिलात का? सोशल मीडियावर होतेय चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood marathi singer shalmali kholgade latest photoshoot in golden fur dress stunning look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.