-
अभिनेत्री रिंकू राजगुरूने काही दिवसांपूर्वी ‘आरआर काबेल फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
हा पुरस्कार सोहळा मुंबईतील महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे पार पडला होता.
-
या सोहळ्यासाठी रिंकूने पांढऱ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता.
-
या पांढऱ्या डिझायनर गाऊनमधील काही फोटो रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या गाऊनमधील लूकवर रिंकूने हलका मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल केली होती.
-
या फोटोंवर अभिनेत्री किशोरी शहाणेने ‘खूप गोड…’ अशी कमेंट केली आहे.
-
रिंकूच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘आमची आर्ची खुप छान दिसते’, मस्तच दिसतेयस, गोंडस आणि अतिशय सुंदर अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
Photos: ‘आमची आर्ची खूप…’; रिंकू राजगुरूच्या पांढऱ्या गाऊनमधील लूकवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
या गाऊनमधील लूकवर रिंकूने हलका मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल केली होती.
Web Title: Actress rinku rajguru at rr kabel filmfare awards marathi 2024 wearing white designer gown netizens comment viral sdn